शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला
कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.
Nov 2, 2015, 04:25 PM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल
यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे.
Nov 2, 2015, 08:46 AM ISTराज ठाकरे यांचे कल्याणमधील संपूर्ण भाषण आणि विकासाचा शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 11:15 PM ISTपालिकेचा रणसंग्राम: पाहा काय आहे कल्याण-डोंबिवलीकरांच्या मनात
Oct 28, 2015, 02:17 PM ISTविशेष कार्यक्रम: कल्याण-डोंबिवलीची छळछावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:06 AM ISTकल्याण-डोंबिवली निवडणूक - श्रीकांत शिंदे विरुद्ध कपील पाटील टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 10:43 AM IST