मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही
मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रीमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची झाली. मागासवर्गीय आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना या बैठकीत दिली.
Jan 2, 2024, 06:25 PM ISTMaharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?
Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.
Oct 23, 2023, 08:30 PM IST