सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.
Aug 14, 2012, 09:26 PM ISTसुशील कुमार फायनलमध्ये
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने फायनल मॅचमध्ये धडक मारली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारकडून गोल्ड मेडलची अपेक्षा सर्वांनाच आहे.
Aug 12, 2012, 03:37 PM ISTमहाराष्ट्राला कुणी 'मल्ल देता का मल्ल'?
कुस्तीमधली सर्वोच्च मानली जाणारी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापूरात होणार आहे. मात्र हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाही. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Feb 22, 2012, 12:04 PM ISTमुंबईचा नरसिंग महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठेच्या किताबा मुंबईच्या नरसिंग यादव याने पटकावलाय. नरसिंगने उस्मानाबादच्या अतुल पाटील याला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय.
Dec 30, 2011, 11:50 AM IST