मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर ५ वर्षात ४५ नवी स्टेशन्स
मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर येत्या पाच वर्षात ४५ नवी स्थानकं तयार करण्यात येणार आहेत.. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Sep 17, 2017, 02:18 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 09:01 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. खेडच्या खवटी गावाजवळ रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झालीये.
Sep 10, 2017, 07:08 PM ISTकोकण आणि मध्य रेल्वेच्या टोलवा-टोलवीत प्रकल्पग्रस्तांचं मरण
कोकण रेल्वे येऊन आज २५ वर्षे झाली तरी प्रकल्पग्रस्तांची परवड आजही सुरू आहे. शासनाकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने अखेर त्यांनी आता आंदोलनाचे शस्त्र उगारलंय. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज पेण रेल्वे स्थानकाबाहेर उपोषण केले.
Sep 8, 2017, 10:37 PM ISTरायगड | कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची २५ वर्षांनंतरही परवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 08:20 PM ISTरत्नागिरी | कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे हाल संपता संपेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:11 PM ISTकोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 08:14 PM ISTकोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता कोकण रेल्वेला बसू लागला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशीराने धावत आहेत.
Sep 2, 2017, 06:27 PM ISTकोकण रेल्वेचे तीनतेरा, काल 'तुरारी' आज 'नेत्रावती' फुल्ल
गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने चांगलेच तीनतेरा वाजवले आहेत.आज सकाळी पुन्हा एकदा तळ कोकणातून नेत्रावती एक्सप्रेस गाडी हाऊसफुल्ल होऊन आली.
Sep 1, 2017, 03:19 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे
गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात.
Aug 18, 2017, 07:38 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन
कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.
Jul 22, 2017, 07:56 PM ISTकोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळणार!
दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या परिसरात राहाणाऱ्या हजारो कोकणवासियांसाठी खुशखबर.
Jul 21, 2017, 04:21 PM IST'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.
Jul 19, 2017, 07:32 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी
कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे.
Jul 15, 2017, 08:19 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती
आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय.
Jul 14, 2017, 02:44 PM IST