मुख्यमंत्री फडणवीसांचे 'सामना'तून कौतुक, भाजपला कानपिचक्या
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.
Jun 25, 2019, 01:23 PM ISTशत्रुघ्न सिन्हांकडून मोहम्मद अली जिन्नांचं कौतुक
मोहम्मद अली जिन्ना यांच्या कौतुकाने सिन्हा वादात सापडण्याची चिन्ह
Apr 27, 2019, 12:21 PM ISTIndia Strikes Back : सुधरा नाहीतर...; पाकिस्तानला सेहवागची तंबी
भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे सेहवागने कौतुक केले आहे.
Feb 26, 2019, 12:10 PM IST...तर विराटने मला धूतला असता - शेन वॉर्न
विराटच्या एकूणच कामगिरीमुळे मी त्याचा चाहता झालो आहे'. या शब्दत वॉर्नने कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Feb 15, 2019, 10:58 AM ISTधोनी सर्वोत्कृष्ठ फिनिशर, इयान चॅपल यांच्याकडून कौतुक
इयान चॅपल यांनी वेबसाईट्च्या एका सदरामध्ये याबाबतीत लिहिले आहे.
Jan 21, 2019, 12:54 PM ISTविराट वनडेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम बॅट्समन- मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कने कोहलीचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
Jan 20, 2019, 05:40 PM ISTसिडनीतील शतकीय खेळीनंतर ऋषभ पंतवर कौतुकांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत ऋषभ पंतने नाबाद १५९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर ऋषभवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
Jan 4, 2019, 07:17 PM ISTनितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक
नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.
Dec 25, 2018, 04:04 PM ISTपुण्याच्या कौतुकावर 'शहाण्यांनी' बदडले श्रेयाचे ढोल
श्रेय घेण्याची इतकी घाई असेल तर या पुढाऱ्यांनी शहरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचंही श्रेय घ्यावं
Aug 15, 2018, 11:25 AM ISTआलिया भट्टकडून रणबीर कपूरचं कौतुक
जिथे आलिया - रणबीरच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. तिथे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे. आलिया भट्टने रणबीरबाबत असं काही बोललं आहे ज्यामुळे रणबीर नक्कीच खूष होईल. रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांतील रणबीरच्या रोलचं भरपूर कौतुक केलं जात आहे.
Jun 30, 2018, 02:15 PM IST...म्हणून विराट बनलाय महान क्रिकेटर - गॅरी कर्स्टन
कोहली महान क्रिकेटर आहे... कारण तो सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो.
May 10, 2018, 11:09 PM ISTमोदी सरकारच्या या कामाचं वर्ल्ड बॅंकेनं केलं कौतुक
भारताने विद्युतीकरण क्षेत्रात खूप चांगल काम केल्याचं आणि ८० टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचल्याचे जागतिक बॅंकेन म्हटलयं.
May 5, 2018, 08:49 AM IST