हॉटेलच्या गच्चीवरही रंगणार पार्ट्या!
अनेक हॉटेल्सच्या गच्चीवर जेवणासह खानपान सेवा पुरवण्यास बंदी आहे. परंतु, आता ही बंदी उठवली जाणार आहे, तसेच महापालिकेच्या परवानगीने गच्चीवर खानपान सेवा पुरवता येणार आहे.
Dec 21, 2014, 08:17 PM ISTतोंडातील अॅसिडिटीमुळं दात होतात कमकुवत
शर्करायुक्त पदार्थ, गॅसयुक्त पेय आणि अन्य आम्लयुक्त खाद्य पदार्थांमुळं तोंडात होणारी अॅसिडिटी दातांसाठी धोकादायक ठरु शकते. कारण यामुळं दात मुळापासून कमकुवत होतात.
Nov 17, 2013, 09:07 PM IST