गाव

तुमचं गाव 'कॅशलेस' बनवण्याचा हा फॉर्म्युला...

नोटाबंदीनंतर 'कॅशलेस' हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडला असेल... मोठ्या शहरांत हा शब्द नवीन नसला तरी लहान-मोठ्या गावांत मात्र 'कॅशलेस' म्हणजे नेमकं काय? याबाबत उत्सुकता दिसून येते. 

Dec 21, 2016, 06:20 PM IST

राज्यातल्या पहिल्या 'कॅशलेस गावा'चा बहुमान धसईला!

मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.

Dec 2, 2016, 04:34 PM IST

तुमसरच्या पिपरा गावातील जत्रा

तुमसरच्या पिपरा गावातील जत्रा

Dec 1, 2016, 08:33 PM IST

माजी सरपंचाविरोधात उभं ठाकलं गाव

माजी सरपंचाविरोधात उभं ठाकलं गाव

Nov 3, 2016, 09:03 PM IST

इतिहास असणाऱ्या या गावात पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सीमाभागात जावून दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिली दिवाळी ही सियाचीनमधील जवानांसोबत साजरी केली. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील लोकांमध्ये जावून दिवाळी साजरी केली. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील सुदूर सीमाभागात जवानांच्या एका चौकीवर दिवाळी साजरी करणार आहेत.

Oct 29, 2016, 03:23 PM IST

पितृपक्षात जखिणवाडीत कावळ्यांचा 'दुष्काळ'... गेल्या 25 वर्षांपासून!

पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना भलतीच मागणी आली आहे. पण सातारा जिल्ह्यामधल्या जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. काय आहे या गावाची व्यथा, पाहा हा विशेष वृत्तांत.

Sep 28, 2016, 07:18 PM IST

व्हिडिओ : एक 'स्केटिंग बोर्ड' बदलतंय एका गावाचं भविष्य!

केवळ एक 'स्केटिंग बोर्ड' अख्य्या गावाचं भविष्य बदलतंय... गावातील लोकांच्या सामाजिक जाणीवा, महिलांचे हक्क याबद्दल जनजागृती करतंय... असं म्हटलं तर... 

Sep 23, 2016, 02:48 PM IST

साताऱ्यात मुसळधार, कोयने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 17, 2016, 08:56 AM IST