गुजरात

गुजरात निवडणुकीसाठी शिवसेनेची व्यूहरचना

गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत व्यूहरचना आखण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरू झालीय.

Oct 25, 2017, 04:29 PM IST

गुजरातमध्ये २ टप्प्यामध्ये होणार मतदान

गुजरातमध्ये २ टप्प्यामध्ये होणार मतदान

Oct 25, 2017, 02:34 PM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम, प्रथमच याचा वापर

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. तर १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय.

Oct 25, 2017, 02:30 PM IST

गुजरातमध्ये घुसून शिवसेना देणार मोदींना आव्हान

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी होणार असली तरी, शिवसेनाही मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये घुसून भाजपला आणि पर्यायाने मोदींना टक्कर देण्याचा शिवसेनेचा विचार असून, त्या दृष्टीने सेनेच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

Oct 25, 2017, 12:59 PM IST

गुजरातमध्ये पुन्हा येणार भाजपचीच सत्ता?

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. तसेच अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन कामाचे भूमीपूजनही केलं आहे. 

Oct 25, 2017, 11:07 AM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती

गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान, घोषीत होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती असून आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2017, 10:24 AM IST

'विकास वेडा झाल्यामुळे पैशाच्या जोरावर 'विजय' विकत घेण्याच्या भाजपच्या हालचाली'

गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

Oct 25, 2017, 08:02 AM IST

गुजरातमध्ये भाजपला आणखी एक धक्का

गुजरातमध्ये निवडणुकीचं अधिकृत बिगुल अजूनही वाजलेलं नसलं, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात टोकाची रस्सीखेच पहायाला मिळतेय. 

Oct 23, 2017, 01:10 PM IST