गोदाम

पिंपरी चिंचवड - भंगारांच्या गोदामांना आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 19, 2017, 05:23 PM IST

हमीभाव न मिळाल्याने ८४ हजार क्विंटल भात गोदामात सडतेय

भाताला हमीभावाबरोबरच २०० रुपये बोनस देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केला खरा. मात्र केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यात यंदाही एकही भात खरेदी केंद्र सुरु झालेलं नाही. दुसरीकडे ८४ हजार क्विंटल भात जिल्ह्यातील गोदामात सडत पडतेय.

Dec 19, 2015, 07:54 AM IST

सरकारी धान्याच्या गोदामात धान्याला फुटले पाय?

जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील गोदामातून तब्बल 30 हजार क्विंटल धान्य गायब झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रशासनाची झोपच उडालीय.

Feb 4, 2015, 12:23 PM IST

लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

Dec 27, 2014, 11:57 AM IST

वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक

मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.

Oct 17, 2013, 04:11 PM IST

दादर फुलमार्केटजवळील गोदामाला आग

गणेशोत्सवामुळं गर्दीनं फुलून गेलेल्या दादरच्या फुलबाजारात आज सकाळी तयार कपड्याच्या गोदामाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहाय्यानं, दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Sep 11, 2013, 11:57 AM IST

उरणमध्ये गोदामाला आग

पनवेल-उरण मार्गावरील जासई गावाजवळच्या आकृती वेअर हाऊसच्या गोडावूनला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा करण्यात आला होता.

Dec 1, 2012, 11:13 PM IST

अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात

देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.

Apr 26, 2012, 09:20 PM IST