गौप्यस्फोट

२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट

शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. 

Feb 4, 2018, 09:36 PM IST

देशाची लोकशाही संकटात- न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट

  सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत.   न्यायमूर्ती चेलमश्वरांसह ४ न्यायमूर्तींची परिषद घेतली आहे. 

Jan 12, 2018, 12:21 PM IST

कमला मिल आग : पालिका आयुक्तांचा गौप्यस्फोट

कमला मिलमधल्या अग्नीतांडवानंतर कमला मिलवर कारवाई करताना तुम्ही कशी काय कारवाई करता? असं एका राजकीय नेत्यानं मोठ्या आवाजात आपल्याला विचारल्याचा गौप्यस्फोट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी केलाय.

Jan 6, 2018, 09:31 AM IST

मुन्ना यादव कुठे लपलाय? विधानसभेत विखेंचा गौप्यस्फोट!

नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातला आरोपी मुन्ना यादव कुठे लपलाय? याचा गौप्यस्फोट करत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकच खळबळ उडवून दिली.

Dec 22, 2017, 06:18 PM IST

मनसेच्या एकमेव नगरसेवकाचा गौप्यस्फोट

दिवाळीआधी शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणामध्ये बॉम्ब फो़डला आहे. 

Oct 13, 2017, 11:48 PM IST

दाऊद इब्राहिमबाबत राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचं अनावरणं आज झालं. यावेळी बोलतांना त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी दाऊद बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Sep 21, 2017, 01:01 PM IST

नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आहे. 

Sep 7, 2017, 11:49 AM IST

'राणेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेतेही संपर्कात'

नारायण राणेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. 

Sep 3, 2017, 05:20 PM IST

दारु विक्रीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

हायवेवरील दारूविक्रीच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केला आहे.

May 2, 2017, 09:02 PM IST

'हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते पण...'

2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते

Feb 16, 2017, 05:42 PM IST

'अमिताभ-जया बच्चन एकत्र राहत नाहीत'

बच्चन कुटुंबिय आणि अमर सिंग यांच्यामध्ये एकेकाळी असलेल्या मैत्रीनं अत्यंत खालची आणि वैयक्तिक पातळी गाठली आहे.

Jan 24, 2017, 04:59 PM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

सनबर्न पार्टीवरून शिवसेनेच्या स्थानिक खासदारांचा गौप्यस्फोट

केसनंद गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीवरून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण या पार्टीसाठी सरकारनंच पायघड्या घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

Dec 27, 2016, 07:31 PM IST