सरपंच निवडणुकीत आपणच अव्वल, भाजपचा दावा
सरपंच निवडणुकीत भाजपने पुन्हा आपणच अव्वलच असल्याचा दावा केलाय. सरपंच निवडीत भाजपने बाजी मारल्याने नागपूर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरलय.
Oct 17, 2017, 02:19 PM ISTराणेंची सिंधुदुर्गात जादू कायम, समर्थ आघाडीचे वर्चस्व
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनलने कमाल करुन दाखवली आहे. कोकणात राणेंनी वेगळी चूल मांडली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. पहिल्याच प्रयत्नात राणेंनी बाजी मारलेली दिसत आहे.
Oct 17, 2017, 12:57 PM ISTदुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण
राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.
Oct 16, 2017, 08:30 PM ISTराज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
राज्यात सोमवारी दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे.ठाण्यात 41, पालघर 56, रायगड 242, रत्नागिरी 222, सिंधुदुर्ग 325, पुणे 221, सोलापूर 192, सातारा 319, सांगली 453,कोल्हापूर 478, नागपूर 238, वर्धा 112, चंद्रपूर 52, भंडारा 362, गोंदिया 353 आणि गडचिरोली 26 अशा एकू 3,692 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 15, 2017, 07:59 PM ISTराज्यात दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2017, 07:26 PM ISTग्रामपंचायतीतल्या यशाबद्दल मुख्यमंत्री, दानवेंचं मोदींकडून अभिनंदन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी
राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय
Oct 9, 2017, 08:34 PM ISTमहाराष्ट्र । राज्यातील ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा आज निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 09:16 AM ISTगोंदिया | सालेकसा तालुकावासियांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 08:06 PM ISTग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील मतदान तारखेत बदल
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४ ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७ रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
Sep 13, 2017, 08:00 PM ISTधुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.
Sep 7, 2017, 05:37 PM ISTराज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
Aug 22, 2017, 06:11 PM ISTपुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.
May 19, 2017, 09:19 AM ISTग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरीत अवतरणार महिला राज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:58 PM ISTमाजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?
कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.
Feb 14, 2013, 11:33 AM IST