चंद्रकांत पाटील

कर्जमाफीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

सरकार असंच सगळं माफ करत गेलं तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे होईल असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलयं.

Oct 29, 2017, 10:05 PM IST

राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान, पण चंद्रकांत पाटील यांना दुसरे स्थान

मंत्रिमंडळ विस्तार होऊन नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळातील सेवा ज्येष्ठतेच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विधानपरिषदेतील सभागृह नेत्याचे स्थान मंत्रिमंडळात दुसरे असेल असे नमूद करण्यात आले आहे. 

Oct 24, 2017, 10:21 AM IST

'शिवसेनेला लोक हसतायत'

महागाईविरोधातलं शिवसेनेचं आंदोलन आणि अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी दिलेली भेट यावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.

Sep 27, 2017, 08:07 PM IST

राणे दसऱ्याला आपला निर्णय घेतील - चंद्रकांत पाटील

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Sep 27, 2017, 01:10 PM IST

'राणेंसाठी मंत्रिपद सोडणार असं कधी म्हटलंच नाही'

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल आता भाजपमधून सावध पवित्रा घेतला जातोय. 

Sep 22, 2017, 03:49 PM IST

नाना पाटोले यांचा भाजपला घरचा आहेर

भाजपचे खासदार नाना पाटोले यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील नेत्यांना टार्गेट केलेय. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. राज्यात बोगस शेतकरी असल्याचे म्हटल्याने नाना पाटोले जाम संतापलेत. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे बोगस शेतकरी म्हणणे योग्य नाही, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा दिलाय.

Sep 13, 2017, 10:09 PM IST

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचाल, चंद्रकांत पाटील अध्यक्षपदी

 मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्षपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेय.

Sep 13, 2017, 04:32 PM IST