चोर

डोंबिवलीत तरूणीची चोराशी झटापट, तरूणीवर वार

डोंबिवलीत एका २० वर्षीय तरूणीने चोरीला विरोध करताना, चोराशी १० मिनिटं झटापट केली. 

Sep 14, 2016, 03:07 PM IST

पाहा, CCTVला घाबरला पाकीटमार, पाकीट केले परत

 सोशल मीडियावर अनेक हास्याने लोटपोट होणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील एक म्हणजे एका पाकीटमाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Sep 2, 2016, 08:07 PM IST

चोर मालकाला म्हणाले, 'आय लव्ह यू, सॉरी'

चोर घरात आले, चोरीसाठी काहीच सापडलं नाही, यासाठी चोरांचा संताप व्हायला हवा होता, पण चोरट्यांनी उलट मालकालाच आय लव्ह यू आणि सॉरी म्हटलंय, तसं त्यांनी भिंतीवर लिहून पोबारा केला आहे.

Aug 18, 2016, 06:28 PM IST

चोर अखेर कुलरमध्ये सापडला

चोर कुलरमध्ये लपून बसल्याची घटना जऊळका रेल्वे या गावी घडली. मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे  चोरीचे प्रमाण थांबता थांबत नाही. 

Aug 17, 2016, 08:20 PM IST

१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!

सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Jul 22, 2016, 12:44 PM IST

एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्त कार चोरीची ?

एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्त कार चोरीची ?

Jun 5, 2016, 06:20 PM IST

गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला

माझगावमध्ये शुक्रवारी रात्री चोरांनी स्कॉर्पिओ गाडी चोरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र गाडीला गियर लॉक असल्यामुळे त्यांचा गाडी चोरुन नेण्याचा डाव फसला. चोरांची ही सर्व खटाटोप सीसीटीव्हीत कैद झालाय.

May 29, 2016, 11:27 PM IST

गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला

गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला

May 29, 2016, 10:00 AM IST

मोटरसायकलमधून पेट्रोल चोरी, सीसीटीव्हीत कैद झाला प्रकार

मोटरसायकलमधून पेट्रोल चोरी, सीसीटीव्हीत कैद झाला प्रकार

May 6, 2016, 11:57 PM IST

चोर समजून प्रवाशांनी दिला चोप

चोर समजून प्रवाशांनी दिला चोप

May 2, 2016, 01:05 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिट्टी गँगचा धुमाकूळ

कल्याण-डोंबिवलीत शिट्टी गँगचा धुमाकूळ

Apr 27, 2016, 10:13 PM IST

राज्यात सोनसाखळी चोरांच्या शिक्षेत वाढ

राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे 3 ऐवजी आता ५ वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. किमान २ ते कमाल ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. तसंच २५ हजाराचा दंडही करण्यात येणार आहे.

Apr 26, 2016, 08:23 PM IST