जंगल

येवल्यातल्या जंगलातील काळवीट-हरिण पाहण्यासाठी सायकल ट्रॅक

नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.

Oct 8, 2017, 11:12 PM IST

इथे आढळले पांढ-या रंगाचे जिराफ, बघा व्हिडिओ

केनियातील जंगलात मादा जिराफ आणि तिच्या बछड्याची अनोखी जोडी निदर्शनास आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही जिराफ पांढ-या रंगांचे आहेत.

Sep 14, 2017, 08:11 PM IST

जंगलात प्राणी एकमेकांच्या मदतीला धावून येतात

जंगलात पाणवठ्यावर एका वाईल्डबीस्टवर मगरीने हल्ला केला, मगरीने आपल्या मिठीत त्याचा पाय खेचला.

Sep 1, 2017, 08:16 PM IST

जम्मू-कश्मीरमधील जंगलामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडाच्या जंगलामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. जवळपास ३ ते ४ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.

Aug 22, 2017, 09:57 AM IST

कर्जत, नेरळ भागातली जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर

रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ भागातली जंगलं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.. कारण या जंगलाला आता सिमेंटच्या जंगलाचा विळखा पडू लागलाय.. वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बंगले उभे राहू लागलेत.. मात्र तरी वनविभाग मूग गिळून गप्प आहे.

Aug 14, 2017, 08:07 PM IST

रायगडमधील जंगलांना सिमेंटच्या जंगलाचा विळखा

रायगडमधील जंगलांना सिमेंटच्या जंगलाचा विळखा

Aug 14, 2017, 02:34 PM IST

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST

हरवलेल्या, जळलेल्या जंगलाची गोष्ट!

जंगल म्हटलं कि किर्रर्र झाडी, उंचच उंच वृक्ष आणि मोठमोठे हिरवे दिसणारे डोंगर. मात्र आता हे चित्र बदलत आहे. हिरवे दिसणारे डोंगर काळे आणि ओसाड दिसत आहे 

Mar 20, 2017, 10:46 PM IST

कैलास सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार सन्मानपत्र सापडलं

नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार सन्मानपत्र जंगलात सापडलं आहे.

Mar 12, 2017, 10:43 PM IST