'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण करित नसले तरी अण्णाही यावेळी जंतरमंतरवर सदस्यांसोबत उपस्थित राहिले आहेत.
Jul 26, 2012, 11:03 AM ISTअण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. तोपर्यंत मागणी पूर्ण झाली नाहीत, तर अण्णाही उपोषणाला बसणार आहेत.
Jul 24, 2012, 07:00 PM ISTराहुल गांधींच लग्न, १५ करोड हुंडा?
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींना एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासंबंधी ऑफर दिली आहे. जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या या महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी राहुल गांधींना १५ करोड हुंडा देण्यास तयार झाल्याचे समजते.
Jul 12, 2012, 04:32 PM ISTटीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा
अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
Jul 7, 2012, 09:32 PM ISTटीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारले
टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये
Jul 5, 2012, 05:06 PM IST