जयंत पाटील

Mumbai Jayant Patil And Jitendra Awhad PT1M40S

छत्रपतींचं नाव घेण्यात विरोधकांना आक्षेप का? - जयंत पाटील

छत्रपतींचं नाव घेण्यात विरोधकांना आक्षेप का? - जयंत पाटील

Dec 1, 2019, 12:25 AM IST
Mumbai jayant Patil on Devendra fadnavis PT3M38S

मुंबई | विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा असेल - जयंत पाटील

मुंबई | विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा असेल - जयंत पाटील

Nov 30, 2019, 04:40 PM IST

व्हिडिओ : शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील आईच्या आठवणीनं भावूक

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या नावापुढे आईच्या नावाचाही उच्चार केला

Nov 28, 2019, 09:45 PM IST

राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील शपथ घेताना म्हणाले.. 'मी जयंत....

राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील शपथ घेताना म्हणाले.. 'मी जयंत....

Nov 28, 2019, 09:11 PM IST
Mumbai NCP Meeing In Silver Oak For Deputy CM Post PT8M25S

मुंबई | उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय अजून नाही - जयंत पाटील

मुंबई | उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय अजून नाही - जयंत पाटील

Nov 28, 2019, 03:40 PM IST
Mumbai Praful Patel After Silver Oak Meeting PT2M26S

मुंबई | आज भुजबळ, जयंत पाटलांचा शपथविधी

मुंबई | आज भुजबळ, जयंत पाटलांचा शपथविधी

Nov 28, 2019, 03:15 PM IST

राज ठाकरे यांना उद्धव यांचे निमंत्रण, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  

Nov 28, 2019, 02:41 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन - राऊत

शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे.  

Nov 28, 2019, 01:23 PM IST

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.  

Nov 28, 2019, 11:54 AM IST

भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Nov 28, 2019, 10:56 AM IST

उद्धव ठाकरेंसमोर ही असणार आव्हाने?

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.  

Nov 28, 2019, 10:01 AM IST

उद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !

उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत. 

Nov 28, 2019, 09:40 AM IST

उद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप

उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.  

Nov 28, 2019, 09:02 AM IST
Mumbai Uddhav Thackeray Will Take Oath At Shivaji Park PT47S

मुंबई । उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ

उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.

Nov 28, 2019, 08:30 AM IST