जर्मनी

जर्मनीच्या म्युनिकमध्ये अंधाधूंद गोळीबार, अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय

जर्मनीच्या म्युनिक शहरामधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये अंधाधूंद गोळीबार झाला आहे. 

Jul 22, 2016, 11:06 PM IST

7 हजार 548 वादकांचा ऑर्केस्ट्राचा विश्वविक्रम

जर्मनीची आर्थिक राजधानी असलेल्या फ्रँकफर्टमध्ये शनिवारी रात्री एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली.

Jul 10, 2016, 10:57 PM IST

युरोकपमध्ये इटलीचा पराभव करत जर्मनी उपांत्य फेरीत

युरोकपमध्ये विश्वविजेत्या जर्मनीनं इटलीचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारलीये. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात विश्वविजेत्या जर्मनीने इटलीवर ६-५ अशी मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केलाय. 

Jul 3, 2016, 10:16 AM IST

जर्मनीत सिनेमा हॉलमध्ये गोळीबार

जर्मनीमध्ये फ्रँडफर्ट येथे एका मल्टिप्लेक्समध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बुरखाधारी व्यक्तीनं स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता मल्टिप्लेस्कमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये किमान 25 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मीडियानं दिलीये.

Jun 23, 2016, 10:44 PM IST

जर्मनीमधल्या गुरुद्वारामध्ये बॉम्बस्फोट

जर्मनीमधल्या गुरुद्वारामध्ये बॉम्बस्फोट

Apr 17, 2016, 06:17 PM IST

हिटलर मानसिक रोगी आणि षंढ होता, सिक्रेट फाईल उघड

तानाशाहीच्या जोरावर जगाला हादरा देणाऱ्या जर्मनीचा तानाशाह हिटलर याच्याबद्दल काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्यात. हिटलरची मानसिक स्थिती सामान्य नव्हती तर तो मानसिक रोगी होता शिवाय त्याची सेक्स लाईफही सामान्य नव्हती. 

Mar 30, 2016, 04:34 PM IST

स्निकर्स चॉकलेटमध्ये सापडला प्लास्टिकचा तुकडा, ५५ देशांमध्ये होणार परिणाम

 अमेरिकेतील चॉकलेट कंपनी मार्सने मंगळवारी हॉलंड येथील मार्स आणि स्निकर्स बार्स आंतरराष्ट्रीय बाजारातून परत मागविले आहेत. एका चॉकलेटममध्ये प्लास्टिकचा तुकडा सापडल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहे. 

Feb 24, 2016, 02:35 PM IST

जर्मनीत फसलेली गुरप्रीत मुलीसह भारतात परतली

जर्मनीत फसलेली भारतीय महिला गुरप्रीत आणि तिच्या मुलीला भारतात आणण्यात आलेय.  

Feb 5, 2016, 07:45 AM IST

भारतीय महिलेचा सासरच्यांकडून जर्मनीत छळ, यूट्यूवर केली मदतीची याचना

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 11:30 PM IST

जर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज

जर्मनीत अडकलेल्या महिलेची होणार सुटका - सुषमा स्वराज

Feb 3, 2016, 07:13 PM IST

ई-सिगारेट पिताना तोंडात झाला स्फोट

ई-सिगारेटचा वापर दिवसेंदिवस वाढू लागलाय. मात्र ही सवय घातक ठरु शकते. जर्मनीत राहणाऱ्या एका व्यक्तीला ई-सिगारेटचे सेवन करणे चांगलेच नुकसानकारक ठरलेय. 

Jan 30, 2016, 11:08 AM IST

...हा आहे जगातला सर्वोत्तम देश!

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला सुरुवात झालीय. बुधवारी इथं जगातील सर्वश्रेष्ठ देशांची लिस्ट जाहीर करण्यात आलीय. 

Jan 21, 2016, 02:07 PM IST