जालन्यात जोरदार पाऊस, पुरात बाईकस्वार वाहून गेला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:54 PM ISTजालन्यात जोरदार पाऊस, नदीच्या पुरात बाईकस्वार वाहून गेला
पावसाने जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आला. अलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला.
Jun 25, 2016, 01:58 PM ISTदोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या
आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे.
Jun 20, 2016, 11:43 AM ISTजालना : आंदोलनादरम्यान शिक्षकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 08:53 PM ISTआंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू
राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय.
Jun 10, 2016, 05:16 PM ISTआयुक्तांच्या आडमुठेपणामुळे जनता तहानलेली
May 22, 2016, 10:34 AM ISTजालन्यातील रिक्षा चालकाचा मुलगा यूपीएससी परीक्षेत धवल यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 09:01 PM ISTवर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
वर्गणीतून केलं 12 किमीचं जलसंधारणाचं काम
May 6, 2016, 09:18 PM ISTशिवसेनेनंतर आता भाजपकडूनही सामूहिक विवाह सोहळा
शिवसेनेनंतर आता भाजपकडूनही सामूहिक विवाह सोहळा
Apr 17, 2016, 08:45 PM ISTभाजपनं आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा
भाजपनं आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा
Apr 17, 2016, 08:39 PM ISTझी हेल्पलाईनमुळे सुटला जालनाकरांचा पाण्याचा प्रश्न
झी हेल्पलाईनमुळे सुटला जालनाकरांचा पाण्याचा प्रश्न
Apr 2, 2016, 09:19 PM ISTबारावी परीक्षा घोटाळा : ६ लिपिक पोलिसांच्या ताब्यात, हजारो उत्तरपत्रिका जप्त
येथे बारावीच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुणवाढ केल्याप्रकरणी औरंगाबाद बोर्डामधील सहा लिपिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून प्राचार्यही अटकेत आहेत. १८ मार्चला हजारो पुनर्लिखित उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या होत्या.
Mar 30, 2016, 08:43 AM ISTजालन्यात पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नामुळे शेतकरी विकतायत गुरं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 10:51 AM ISTजालन्याच्या खाजगी वसतीगृहात बोर्डाच्या ७५०० उत्तरपत्रिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 09:00 PM IST