द्रविड, धोनी, विराटलाही जे जमलं नाही, रोहित शर्माने ते करुन दाखवलं
India vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर टीम इंडियाने इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. या विजयाबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नावार एक अनोखा विक्रम जमा झाला आहे.
Jan 4, 2024, 06:06 PM ISTटीम इंडियाने इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने धुव्वा उडवला... नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात
India vs South Africa 2nd Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव करत नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. या विजयाबरोबरच 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.
Jan 4, 2024, 05:05 PM ISTIND Vs SA 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी रोहितचा मास्टरप्लॅन तयार, 'या' तीन खेळाडूंना देणार नारळ!
IND Vs SA 2nd Test : पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी झालेला पराभव कॅप्टन रोहितच्या (Rohit Sharma) जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाल्याचं पहायला मिळणार आहे.
Dec 29, 2023, 11:27 PM ISTटीम इंडियाला सापडला नवा सलामीवीर, 22 वर्षांचा खेळाडू पदार्पणातच चमकला
Team India New Opener : टीम इंडियात आता नव्या युगाची नांदी सुरु झालीय. यातही सलामीच्या जागेसाठी कडवी चुरस पाहिला मिळतेय. आता यात आणखी एका युवा खेळाडूची भर पडली आहे. पदार्पणातच या खेळाडू अर्धशतकी खेळी करत क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Dec 18, 2023, 08:39 AM IST"...म्हणून धोनीची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली", राजीव शुक्ला यांनी सांगितलं कारण!
Mahendra Singh Dhoni jersey No 7 : बीसीसीआयने (BCCI) क्रिकेटपटू एमएस धोनीची नंबर 7 ची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 03:31 PM ISTहार्दिक पांड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' सीरिजमधून करणार कमबॅक
Hardik Pandya Comeback : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेला टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच संघात कमबॅक करणार आहे. हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरला असून नव्या वर्षाच्या म्हणजे 2024 च्या सुरुवातीलाच तो संघात खेळताना दिसणार आहे.
Dec 14, 2023, 06:47 PM ISTVirat Kohli : फिटनेस किंग विराट कोहलीने पुन्हा Non Veg खायला केली सुरुवात, कारण काय?
Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पुन्हा नॉनव्हेज खाण्यास सुरुवात केली आहे का? त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चिकन टिक्का खाण्याची स्टोरी शेअर केली आहे.
Dec 13, 2023, 06:25 PM ISTSA vs IND : सूर्यकुमार बाद होताच Tabraiz Shamsi चं खास सेलिब्रेशन; बुट काढून कोणाला लावला फोन?
India vs South Africa 2nd T20I : टीम इंडियाला टेन्शन दिलं ते साऊथ अफ्रिकेचा लेग स्पिनर तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याने.. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) महत्त्वाची विकेट घेऊन त्याने साऊथ अफ्रिकेला सामन्यात खेचून आणलं होतं.
Dec 12, 2023, 10:56 PM ISTवनडे करिअरची पहिली ओव्हर मेडन टाकणारे 8 भारतीय बॉलर्स
Indian Bowler: जयदेव उनाटकरने 24 जुलै 2013 ला झिम्बॉम्बेविरुद्ध डेब्यू केला. फास्ट बॉलर मुकेश कुमारने वेस्ट इंडिजविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली. सुदीप त्यागीने 27 डिसेंबर 2009 ला श्रीलंकेविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली. टीनू योहनानने 29 मे 2002 ला वेस्ट इंडिजविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली.
Dec 5, 2023, 12:53 PM ISTशेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियात मोठा बदल, Playing XI मध्ये 'या' खेळाडूंना संधी
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी20 सामन्यातील शेवटचा सामना आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. य मालिकेत टीम इंडियाने टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे.
Dec 3, 2023, 07:55 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा पुन्हा सांभाळणार टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा? समोर आली मोठी अपडेट
Team India: टी-20 फॉर्मेटचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पुढील एक महिना कमबॅक करू शकणार नाही. यावेळी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदी ठेवण्याशिवाय किंवा रोहितकडे ही जबाबदारी सोपविण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय नाही.
Nov 30, 2023, 07:39 AM ISTDiamond Duck म्हणजे काय? ज्यामुळे ऋतुराज आणि अर्शदीप ठरले अनलकी!
Diamond Duck In T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांची विकेट चर्चेचा विषय राहिल.
Nov 24, 2023, 04:36 PM ISTटीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल
19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.
Nov 23, 2023, 06:42 PM ISTविश्वचषकानंतर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठा उलटफेर, कोहलीची 'विराट' झेप
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पण एकूण स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. याचाच फायदा टीम इंडियाला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झालाय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
Nov 22, 2023, 04:17 PM ISTरोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' तीन नावांची चर्चा
Captain of Team India : प्रथापरंपरेनुसार नवा खेळाडू रोहित शर्माची जागा घेईल. रोहित शर्मानंतर तीन खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.
Nov 20, 2023, 11:55 PM IST