तिरंगा

मध्य प्रदेश: २६ जानेवारीला बाईक रॅलीत फडकवला पाकिस्तानी झेंडा

प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६, जानेवारी) काढलेल्या काही युवकांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला आहे.

Jan 27, 2018, 07:25 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये देशातील सर्वात उंच तिरंग्याचे ध्वजारोहण

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला. शहरात आज देशातील सर्वात उंच म्हणजेच १०७ मीटर उंच ध्वजस्तंभावर भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवला गेलाय.

Jan 26, 2018, 01:56 PM IST

पिंपरी चिंचवड । देशातील सर्वात उंच तिरंग्याचे ध्वजारोहण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 01:48 PM IST

VIDEO : हिमालयात -३० डिग्रीत ITBP जवानांनी फडकावला तिरंगा

आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय. 

Jan 26, 2018, 11:31 AM IST

स्वतंत्र भारतातलं गुलाम गाव : तिरंगाच फडकावला गेला नाही या गावात

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं उलटल्यावरही एक गाव असं की जिथे तिरंगा फडकावला गेला नाही.

Jan 11, 2018, 09:01 PM IST

लाल चौकात शिवसैनिकांनी फडकवला तिरंगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 06:49 PM IST

मुंबई । संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 05:32 PM IST

राष्‍ट्रध्‍वजात गुंडाळून शशी कपूर यांना शेवटचा निरोप

मंगळवारी मुंबईच्या सांताक्रूझ येथील स्मशान भूमीत दिग्गज अभिनेते शशी कपूर शेवटचा निरोप देण्यात आला. शशी कपूर केल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. 

Dec 5, 2017, 05:38 PM IST

लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या त्या महिलेला रैनाने केलं सलाम

श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देणाऱ्या महिलेला क्रिकेटर सुरेश रैनाने सलाम केलं आहे. 

Aug 17, 2017, 11:06 AM IST

या अभिनेत्याने गुडघ्यावर बसून केला ध्वजवंदन

तेलगू सिनेमातील सुपस्टार पवन कल्याण काही दिवसांमध्ये राजकारणात येणार आहेत. ऑक्टोबरमध्ये तो पूर्णपणे राजकारणात अॅक्टीव असणार आहे. त्याआधी त्याचा एक फोटो ट्विटरवर चांगलाच चर्चेत आला आहे. पवन कल्याण ध्वजास्तंभासमोर गुडघ्यावर बसून ध्वजवंदन करतांना दिसत आहे.

Aug 15, 2017, 04:56 PM IST

उलटा तिरंगा फडकावणाऱ्या भाजप खासदारावर टीकेची झोड!

आज देशभरात भारताचा ७१ स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. याच दरम्यान, भाजपच्या एक खासदार मात्र उलटा तिरंगा फडकावल्यानं टीकेच्या धनी ठरल्यात.

Aug 15, 2017, 04:42 PM IST

पुरात तिरंग्याला अनोखी 'सलामी' होतेय व्हायरल

जिथे संपूर्ण देश आपला ७१ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. जो या देशातील दुसरं भयान वास्तव आपल्यासमोर ठेवत आहे. या फोटोची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे. 

Aug 15, 2017, 03:23 PM IST

'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.  

Aug 15, 2017, 01:15 PM IST

भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला

Aug 15, 2017, 11:56 AM IST

अशाप्रकारे राष्ट्रीय ध्वज तिरंगा तयार करण्यात आला

१९ व्या वर्षी ब्रिटीश आर्मीसोबत काम करणारे पिंगली वेंकैया ऊर्दू आणि जपानी भाषेसहीत अनेक दुस-या भाषांचे जाणकार होते.

Aug 15, 2017, 10:57 AM IST