गुहागरमध्ये थर्टी फर्स्टनिमित्त पारंपरिक बीच पार्टी
सध्या सगळीकडेच धूम पहायला मिळत आहे ती थर्टी फस्टची... रत्नगिरीतल्या गुहागरमध्ये हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. गुहागरच्या समुद्रकिनारी पारंपरिक कार्यक्रम आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे..
Dec 31, 2012, 04:49 PM ISTरात्रभर... पिओ अन् नाचो...
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन - दारुची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत तर परमिट रुम आणि क्लब सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
Dec 25, 2012, 11:09 AM IST