दलित

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

जवखेडा खालसा येथील तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजतंय. संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील या तिघांची निघृण हत्या झाली. जाधव कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दलित संघटनांबरोबरच अनेक पुढारीही गावात आले. मात्र जयश्रीचे आई-वडील ज्यांनी मुलगी, जावई आणि नातू गमावला त्यांच्या कडे कोणाचही लक्ष नाही.

Nov 7, 2014, 07:27 PM IST

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

‘बहिणीचा मृतदेह अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही’

Nov 7, 2014, 04:00 PM IST

नगर दलित हत्याकांड : आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

आठ दिवस उलटूनही अटक नाहीच

Oct 28, 2014, 10:54 AM IST

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा दलित हत्याकांड

अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा दलित हत्याकांड

Oct 22, 2014, 08:51 PM IST

मोलमजुरी करणाऱ्या दलित कुटुंबाची हत्या

पाथर्डी तालुक्यात दलित कुटुंबाची हत्या करण्यात आली आहे. जवखेडे खालसा येथे दलित कुटंबातील तिघांचा हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून, घराजवळील एका विहिरीत फेकून दिली आहेत, ही संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. 

Oct 22, 2014, 12:51 PM IST

नगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?

वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.

May 1, 2014, 08:53 PM IST

दलितांचा आवाज बुलंद करतोय `दलित कॅमेरा`

दलितांचा आवाज आता इंटरनेटवर बुलंद होत आहे. दलितांवर होत असलेले अन्याय, त्यांचे प्रश्न हे यू-ट्यूबच्या सहाय्याने मांडण्याचं काम दलित कॅमेरा करत असतो. देशभरात कुठेही होत असलेल्या अन्याय मीडियापर्यंत पोहोचेलच असं नाही.

Jan 8, 2014, 08:47 AM IST

दलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या

प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.

Dec 14, 2013, 04:28 PM IST

दलितही होऊ शकतो सरसंघचालक- भागवत

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं, की रा.स्व.सं.च्या सरसंघचालकपदी विराजमान होऊ शकतो. कार्य करणारा कुठलाही स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकतो, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं आहे. मात्र, केवळ दलित आहे, या आधारावर सरसंघचालक होऊ शकत नाही., त्याचं कार्यही तितकंच हवं.

Sep 5, 2012, 12:31 PM IST

'दलित' हा शब्द अवमानकारक - अजित पवार

‘अगोदर स्वत:ला दलित म्हणायचं बंद करा!’ असा सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... तेही दलित महासंघाच्या मेळाव्यातच...

Jul 6, 2012, 02:38 PM IST

दलित समाजाला बंदुकीची परवानगी ?

ग्रामीण भागातल्या दलित समाजाला स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवानगी मिळाले पाहिजे अशी मागणी रिपाइं नेता रामदास आठवले यांनी केली आहे.

Jan 16, 2012, 09:25 AM IST

आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.

Jan 7, 2012, 04:06 PM IST