दसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM ISTDussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा
Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)
Oct 22, 2023, 02:13 PM ISTदसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी आणलाय खास गोव्याच्या सफरीचा प्लान. किंमत तुम्हालाही परवडेल. चला तयारीला लागा....
Oct 19, 2023, 03:01 PM IST
Dussehra, Diwali 2023 Date: दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
Dussehra, Diwali 2023 Date : नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. तर लोकांना वेध लागले आहेत ते दसरा दिवाळी कधी याबद्दल...चला मग जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
Oct 15, 2023, 05:08 PM ISTFestivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या
October 2023 San Utsav In Marathi : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात पितृपक्ष पंधरवड्याने झाली आहे. या महिन्यात संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा कुठल्या तारखेला कुठला सण, उपवास जाणून घ्या ऑक्टोबर महिन्यातील सणवार.
Sep 30, 2023, 09:14 AM ISTDasara vs Bholaa Box Office Collection : 'दसरा'चा 'भोला'ला बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड
Dasara vs Bholaa Box Office Collection Day 7: दाक्षिणात्य अभिनेता नानीच्या दसरानं प्रेक्षकांची मने जिंकली असून बॉक्स ऑफिसवर 100 कोटींता टप्पा पार केला आहे. तर भोलाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भोला हा चित्रपट 'कैथी' या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे.
Apr 6, 2023, 04:30 PM ISTGhat Visarjan 2022: घट विसर्जन कधी? 4 की 5 ऑक्टोबरला जाणून घ्या, पाहा Video
4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...
Oct 3, 2022, 05:50 PM ISTGhat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी
Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.
Oct 1, 2022, 02:34 PM ISTNavratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल
Navratri 2022: काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Sep 29, 2022, 02:40 PM ISTते दसऱ्याचं नाही तर शिमग्याचं भाषण होतं - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावरुन देखील मुख्यमंत्र्यांवर टीका
Oct 27, 2020, 04:06 PM ISTदसऱ्याच्या दिवशी जॅकलिननं स्टाफला दिली अविस्मरणीय भेट
पाहा तिनं असं केलं तरी काय
Oct 26, 2020, 10:00 PM IST
कोरोनारूपी रावणाचा नाश करू या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 24, 2020, 10:32 PM ISTअग्गबाई सासूबाई मालिकेच्या सेटवर दसऱ्याची लगबग
Oct 22, 2020, 10:30 AM ISTमुंबई | दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी
मुंबई | दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी
Oct 17, 2020, 09:45 PM ISTमुंबई | दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी
मुंबई | दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी
Oct 17, 2020, 09:05 PM IST