दहावी

VIKROLI BABU KADAM SANGHARSHALA HAVI SAATH PT3M32S

दहावीत असताना वडिलांचं निधन, प्रतिकूल परिस्थिती मिळवले ९२.४० टक्के

दहावीत असताना वडिलांचं निधन, प्रतिकूल परिस्थिती मिळवले ९२.४० टक्के

Jul 12, 2019, 09:10 PM IST

दहावीत असताना वडिलांचं निधन, प्रतिकूल परिस्थिती मिळवले ९२.४० टक्के

 दहावीत असतानाच डोक्यावरचं छत्र हिरावलं.

Jul 12, 2019, 08:01 PM IST

दहावीच्या परीक्षेत ६० वर्षाच्या आजीचं घवघवीत यश

दहावीच्या परीक्षेत आजीचं घवघवीत यश

Jun 11, 2019, 05:11 PM IST

दहावीत परीक्षेत यंदा मराठी विषयाचा चिंताजनक निकाल

यंदा एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल कमालीचा घसरला. दहावीच्या निकालातली आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दाहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी भाषेचा निकाल. लाभले आम्हास भाग्य... मराठीचं हे अभिमान गीत म्हणताना त्यातल्या आपुल्या घरात हाल सोसते मराठी याच ओळी दुर्दैवानं खऱ्या ठरत आहेत. कारण नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात मराठी विषयात नापास झालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

Jun 10, 2019, 08:55 PM IST

'सेरेब्रल पाल्सी'वर मात करत त्यानं दहावीत मिळवलं घवघवीत यश

विज्ञानातील 'स्टेम -सेल' थेरेपी या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतःवर अनुभवही घेतला

Jun 8, 2019, 02:50 PM IST

'पोर्तुगालचा पुत्र'; शालेय पुस्तकातील वादग्रस्त उल्लेखावरुन रणकंदन

विनायक दामोदर सावरकरांच्या नावावरुन नव्या वादाला सुरुवात 

 

May 29, 2019, 09:34 AM IST

दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात

१७ लाख ८१३ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार 

Feb 28, 2019, 06:31 PM IST

विद्यार्थ्यांना दिलासा, दहावीच्या ३ विषयात नववीचे प्रश्न नाही

फक्त दोनच विषयात नववीचे २० टक्के प्रश्न

Jan 25, 2019, 02:29 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांनो गोंधळून जाऊ नका, इकडे लक्ष द्या...

बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेलं परीक्षेचं स्वरुप यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था 

Jan 2, 2019, 01:38 PM IST

सीबीएसई 2019 : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत 

Dec 23, 2018, 11:01 PM IST
PT2M22S

नाशिक | दहावीचा अभ्यासक्रम बदलला, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 09:13 PM IST

आईच्या कष्टांचं चीज करत तिनं मिळवले ९३.६० टक्के

अत्यंत तुटपुंजी मिळकत असलेल्या लक्ष्मीच्या आईला आता लक्ष्मीच्या या घवघवीत यशानं आशेचा किरण दाखवलाय

Jun 16, 2018, 09:46 AM IST

मोलमजुरी करुन ९१ टक्के मिळविणाऱ्या राणीच्या संघर्षाची कहाणी

आपली ४ भावंडं आणि आई यांची जबाबदारी अंगावर येऊन पडलेल्या राणी जायभायनं, कुटुंब चालवण्यासाठी मोलमजुरीही केली.

Jun 15, 2018, 08:58 PM IST