दहीहंडी

दहीहंडी : मुंबईत पोलिसांकडून अनेकांना नोटीसा, ठाण्याकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर लादलेले निर्बंध झुगारून कोणी न्यायालयाचा अवमान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Aug 24, 2016, 11:17 PM IST

मनसेची ठाण्यातील दहीहंडी वादात, वादग्रस्त पोस्टर पोलिसांनी हटवलं

ठाणे भगवती मैदानातील मनसेची दहीहंडी वादात अडकली आहे 

Aug 24, 2016, 07:20 PM IST

दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता

उद्याच्या दहीहंडीला मुंबईत राडा होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरावात जेवढे थर लावले, तेवढे थर लावणारच, असा गोविंदा पथकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Aug 24, 2016, 09:43 AM IST

दहीहंडीनिमित्त मुंबईकरांना सुटी जाहीर

दहीहंडी सणानिमित्त २५ रोजी राज्य शासनाने मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तसे राज्य शासनाने परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे.

Aug 23, 2016, 05:25 PM IST

गोविंदा पथकांची 'पुरस्कार वापसी'

सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवातल्या गोविंदांच्या थरावर निर्बंध आणल्यानं गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्याचाच भाग म्हणुन गोविंदा पथकांनी पुरस्कार वापसीचा पवित्रा घेतला आहे. 

Aug 23, 2016, 09:28 AM IST

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून काढायला लावल्या उठाबशा

दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून कामगारांना भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्याचा प्रकार भोसरीमध्ये घडला आहे.

Aug 20, 2016, 02:13 PM IST

दहीहंडी : न्यायालय निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.

Aug 19, 2016, 11:45 PM IST

दहीहंडीचा वाद 'कृष्ण'कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला

दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे. 

Aug 19, 2016, 02:05 PM IST