दिल्ली सरकार

दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या, भाजपची मागणी

दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी भाजपने केलीय. दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सोमवारी सकाळी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उपाध्याय यांनी जंग यांना भाजपची भूमिका मांडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Nov 3, 2014, 04:41 PM IST

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे कान उपटले

दिल्लीत सरकार स्थापन करण्यात उशीर झाल्याच्या कारणावरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. लोकशाहीत राष्ट्रपती राजवट कायम राहू शकत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Oct 28, 2014, 03:04 PM IST

भाजपचे दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली

 दिल्ली सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी देण्याची नायब राज्यपाल राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजनाथ सिंहांच्या भेटीला गेले आहेत.

Sep 5, 2014, 12:38 PM IST

आप सरकारचा एफडीआयला विरोध, मल्टिब्रँड रिटेलचा एफडीआय रद्द

दिल्लीमध्ये काँग्रेस सरकारनं मल्टिब्रॅन्ड रिटेल म्हणजेच किराणा व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी घेतलेले निर्णय दिल्लीत सत्ता स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांतच रद्द केले.

Jan 14, 2014, 10:38 AM IST