देशाला 'खुळखुळा' करणारे ९३३९ कर्जदार... 'एसबीआय' येणार गोत्यात?
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
Feb 21, 2018, 06:26 PM IST'पीएनबीनं'च उघड केला नीरव मोदीचा अपहार
नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.
Feb 15, 2018, 04:21 PM IST...तर मुकेश अंबानी २० दिवस देश चालवू शकतील
उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्याकडे एवढा पैसा आहे की, २० दिवस देश चालवू शकतील. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या 'ब्लूमबर्ग २०१८ रॉबिनहूड्स' च्या यादीनुसार हे स्पष्ट झालंयं. या यादीतून मुकेश अंबानी यांची श्रीमंती पुन्हा अधोरेखित झालीए.
Feb 13, 2018, 09:21 PM ISTनवी दिल्ली | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 10:11 AM ISTमेघालय विधानसभा निडणूक २०१८: काँग्रेसच्या प्रचाराची राहुल गांधीकडून रॉकींग सुरूवात
युवकांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी एका 'रॉक शो'मध्ये सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2018, 07:37 PM ISTनोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?
अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे.
Jan 29, 2018, 04:43 PM ISTहा देश बनवतोय जगातील सर्वात उंच इमारत, इतकी आहे उंची
जगातील सर्वात उंच आणि सर्वात भव्य इमारत बांधण्याच्या स्पर्धेत सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे.
Jan 19, 2018, 01:57 PM ISTझटपट : राज्य-देश-विदेश, १८ जानेवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 09:34 AM ISTदेशाची लोकशाही संकटात- न्यायमूर्तींचा गौप्यस्फोट
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत आहेत. न्यायमूर्ती चेलमश्वरांसह ४ न्यायमूर्तींची परिषद घेतली आहे.
Jan 12, 2018, 12:21 PM ISTदारुच्या नशेत फिरला ३ देश, कॅबचं बिल पाहून बसला झटका
अनेकदा दारुच्या नशेत लोक काहीतरी विचित्र काम करतात आणि आपण काय करत आहोत याचा त्यांना अंदाजही नसतो. असाच काहीसा प्रकार नॉर्वेत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे.
Jan 5, 2018, 11:57 PM IST२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' ने ट्विटरवर केला हा रेकॉर्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, केवळ मोदींची लोकप्रियताच नाही तर त्यांचे कार्यक्रम आणि योजनाही सोशल मीडियात यंदाच्या वर्षात चर्चेत राहील्या.
Dec 28, 2017, 10:58 PM ISTमोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान
एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Dec 13, 2017, 02:44 PM IST२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार
२०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Dec 11, 2017, 05:19 PM ISTहिंदू, मुस्लिमांच्या नावाखाली देशात फूट पाडतो भाजप - अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Nov 26, 2017, 09:31 PM ISTनागपूर | देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 09:07 PM IST