धुळे

धुळे-नंदूरबारमध्ये दुष्काळाचे सावट कायम

धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात पाण्याअभावी प्रत्येक सिंचन प्रकल्प महत्वाचा झालाय. नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टा पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून याची ओळख या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेलाय. 

Sep 12, 2017, 09:37 PM IST

धुळे शहरात डेंग्यूचे थैमान

धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय. 

Sep 9, 2017, 06:55 PM IST

धुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

Sep 7, 2017, 05:37 PM IST

धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान शाळकरी मुलानं गमावला जीव

धुळे तालुक्यातील नंदाणेमध्ये गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करताना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 5, 2017, 11:14 PM IST

'व्हॉटसअप'च्या माध्यमातून उभं राहिलं ग्रंथालय

धुळ्यात जय हिंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअपचा सकारात्मक वापर करत एक नवा आदर्श माजी विद्यार्थ्यांसाठी घालून दिला आहे. 

Sep 1, 2017, 09:47 PM IST

दोंडाईचामध्ये ईद-गणेशोत्सवासाठी एकत्र आले हिंदू-मुस्लिम बांधव

धार्मिक उत्सवांपासून राजकारण दूर ठेवून सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच काम झालं तर सर्व सण उत्सव शांततेत पार पडू शकतात. याचा वस्तुपाठ दोंडाईचा शहराने घालून दिलाय.

Sep 1, 2017, 08:04 PM IST