नगरसेवक

औरंगाबाद | काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाला नोटांची उधळण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 03:57 PM IST

यवतमाळ | काँग्रेस नगरसेवकांचं गांधीगिरी आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 10:08 PM IST

नागपूरात भाजपच्या नगरसेवकाची गुंडगिरी; वीज कंपनी कार्यालयावर केला हल्ला

भाजप नगरसेवकांच्या गुंडगिरीचं नवं उदाहरण समोर आलंय. नागपुरातील एसएनडीएल या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्या 5 ते 6 नगरसेवकांनी बुधवारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 15, 2017, 09:04 PM IST

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांचा आज फैसला?

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार आहे.

Nov 14, 2017, 09:42 AM IST

शिवबंधनातील मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचा फैसला १४ नोव्हेंबरला

यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.

Nov 7, 2017, 10:41 PM IST

मनसेच्या त्या नगरसेवकांत पैशांची देवाण-घेवाण? कारवाई सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Oct 26, 2017, 08:11 PM IST

मनसेच्या फुटीर नगरसेवकांवर कारवाईला सुरुवात

मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाई करण्यास सुरुवात केलीय.  

Oct 26, 2017, 09:06 AM IST

पुणे: हडपसर येथील कचरा वाद पुन्हा पेटला

कचरा प्रश्नावरून हडपसर येथील नगरसेवक आणि स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कचरा घेऊन हडपसरच्या कचरा डेपोकडे आलेल्या सर्व गाड्या संतप्त नागरिकांनी परत पाटवल्या. तसेच, आता सनदशीर मार्गानी गाड्या परत पाठवल्या आहेत. मात्र, यापुढे प्रत्येक वेळी आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही या मंडळींनी दिला आहे.

Oct 25, 2017, 11:56 AM IST

राज ठाकरेंना नगरसेवक सांभाळता आले नाही - आठवले

राज व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्या ऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला... 

Oct 15, 2017, 08:26 PM IST

'म्हणून मी मनसे सोडली'

मनसेचे नगरसेवक सोडून जाण्यासाठी राज ठाकरे यांच्या जवळचे नेते जबाबदार असल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं.

Oct 14, 2017, 11:32 PM IST