नागरिक

अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मनस्ताप?

अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना मनस्ताप?

Oct 13, 2016, 04:38 PM IST

दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी वाटली मिठाई

दहीहंडी म्हटले की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूककोंडी हे ओघाने आले. ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दहीहंडी रद्द झाल्याने नागरिकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Aug 25, 2016, 07:58 PM IST

ठाण्यात मनसेची नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केलीय. त्यानुसार नागरिकांना मोफत सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मोहीम पक्षाच्या कार्यकत्यांनी सुरु केली आहे. ठाण्यात मनसेने नागरिकांसाठी ई रिक्षा सुविधा सुरु केली आहे. 

Aug 11, 2016, 10:16 PM IST

लवकरच सर्व नागरिकांना मिळणार ई-पासपोर्ट

सरकार लवकरच नव्या पिढीसाठी ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक फिचर्स उपलब्ध आहे. ज्यामध्ये बायोमेट्रिक डिटेल्स उपलब्ध होणार आहे.

Jul 28, 2016, 04:01 PM IST

गडचिरोलीतले छोट्या उंचीचे पूल पावसात ठरतायत डोकेदुखी

गडचिरोलीतले छोट्या उंचीचे पूल पावसात ठरतायत डोकेदुखी

Jul 21, 2016, 08:58 PM IST

रत्नागिरीत 'ब्रोमिन' गॅसची गळती

चिपळूणच्या लोटे परशुराम एमआयडीसीत गॅस गळती झालीय.

Jul 7, 2016, 09:23 AM IST

घोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप

घोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप

Jul 1, 2016, 08:05 PM IST

पोलीस बनले जनतेचे 'मित्र'; चोरीला गेलेला 51 लाखांचा ऐवज नागरिकांना सुपूर्द

एरव्ही चोरीला गेलेली वस्तू परत मिळत नाही असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी नागरिकांना आज सुखद धक्का दिला. शहरवासीयांचा जवळपास 51 लाखांचा चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी आज एका नागरी कार्यक्रमात जनतेला परत दिला.

Jun 30, 2016, 05:47 PM IST

राज्यासह देशात अनेक भागात पाऊस

राज्यासह देशात अनेक भागात पाऊस

May 5, 2016, 11:01 PM IST

वाराणसीच्या नागरिकांना पंतप्रधानांचं गिफ्ट

वाराणसीच्या नागरिकांना पंतप्रधानांचं गिफ्ट

May 1, 2016, 11:42 PM IST

कायदे पुरोगामी झाले, नागरिक कधी होणार ?

कायदे पुरोगामी झाले, नागरिक कधी होणार ?

Apr 28, 2016, 10:03 PM IST

Must Watch : प्रत्येक भारतीयाने हे पाहावंच

देशभक्ती ही फक्त सीमेवर लढूनच दाखवली जावू शकते असं नाही. मनात देशप्रेम असणं गरजेचं आहे.

Apr 19, 2016, 09:51 AM IST