मुंबईत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
मुंबई शहरात अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस विभागानं निर्बंध घातले आहेत.
Dec 19, 2016, 08:49 PM ISTआरबीआयच्या निर्बंधाविरोधात पतसंस्थांचा भव्य मोर्चा
आरबीआयच्या निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेनेनंही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली.
Dec 1, 2016, 04:09 PM ISTसहकारी बॅंकांवर निर्बंध : शिवसेना शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार
सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटणार आहे. पंतप्रधान मोदींनी दुपारी बारा वाजता संसदेतील कार्यालयात शिवसेनेच्या खासदारांना वेळ दिली आहे.
Nov 22, 2016, 09:01 AM ISTनोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध नाही
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Nov 18, 2016, 06:25 PM ISTरिझर्व्ह बँकेने 16 वर्षांनंतर राज्य सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले
तब्बल 16 वर्षांनंतर अखेर राज्य सहकारी बँकेला दिलासा मिळाला. रिझर्व्ह बँकेने 1996 सालापासून घातलेले निर्बंध अखेर उठवले आहेत. बँकेच्या नव्या सात शाखांनाही परवानगी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या अटी पूर्ण केल्यामुळे अखेर हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.
Oct 27, 2016, 07:26 PM ISTविमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध
सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.
Sep 9, 2016, 09:03 PM ISTदहीहंडी निर्बंधावरुन राजकारण रंगल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:36 PM ISTदहीहंडीचा वाद 'कृष्ण'कुंजवर, समन्वय समिती राज ठाकरेंच्या भेटीला
दहीहंडीच्या उत्सावावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णयामुळे मुंबई आणि परिसरातल्या दहीहंडी मंडळामध्ये कमालीचं चिंतेचं वातावरण आहे.
Aug 19, 2016, 02:05 PM ISTराज्यात चायनीज पदार्थांवर निर्बंध येणार?
एकीकडे चायनीज फूडची क्रेझ वाढतेय. मात्र हेच चायनीज फूड आजारालाही निमंत्रण होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनीही याला विधानसभेत दुजोरा दिलाय.
Mar 17, 2016, 01:50 PM ISTव्हॉटसअप, फेसबुक मॅसेजेवर येणाऱ्या निर्बंधावर सरकारचं स्पष्टीकरण....
'नॅशनल एनक्रिप्शन पॉलिसी'मुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच सरकारनं तात्काळ यावर स्पष्टीकरण दिलं.
Sep 22, 2015, 09:42 AM ISTदहीहंडीवर निर्बंध कशासाठी - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 03:25 PM IST