वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन
मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.
Feb 18, 2019, 04:05 PM ISTआगामी टी20 सामन्यांतून धोनीला वगळलं
पाहा कोणत्या खेळाडूला मिळालं संघात स्थान
Oct 27, 2018, 08:35 AM ISTभारतीय टीमच्या त्या निर्णयामुळे निवड समिती नाराज
आशिया कपमध्ये भारतीय टीमनं घेतलेल्या निर्णयावरून निवड समिती चांगलीच नाराज झाल्याचं वृत्त आहे.
Oct 9, 2018, 09:19 PM IST...तर तरुणांना संधी देऊ, निवड समितीचा ज्येष्ठ खेळाडूंना अल्टिमेटम
इंग्लंड दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमवर टीकेची झोड उठत आहे.
Sep 16, 2018, 04:46 PM ISTभारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनात घसघशीत वाढ
भारतीय निवड समिती सदस्यांच्या मानधनामध्ये बीसीसीआयनं घसघशीत वाढ केली आहे.
Aug 9, 2018, 05:10 PM ISTनिवड समितीवर नाराज असल्याच्या चर्चा, ऋषभ पंत म्हणतो...
इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये स्थान न मिळाल्यामुळे ऋषभ पंत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.
May 16, 2018, 09:15 PM ISTमुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?
मुंबई विद्यापीठाला एप्रिल महिन्यात नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.
Feb 28, 2018, 09:08 PM IST'रणजी'मधल्या पराभवानंतर मुंबई क्रिकेटमध्ये जोरदार वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 05:46 PM ISTधोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण
भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
Dec 24, 2017, 08:20 PM ISTधोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा - कपिल देव
भारताचा माजी क्रिकेटरने कपिल देवने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केलीये. धोनीच्या भविष्याचा निर्णय निवड समितीवर सोपवावा असे कपिल देव यांनी म्हटलंय.
Nov 19, 2017, 10:58 PM ISTअजिंक्य रहाणेवर निवड समिती नाराज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं उत्कृष्ट कामगिरी केली.
Oct 11, 2017, 10:45 PM ISTयुवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?
युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Sep 7, 2017, 10:30 PM ISTभारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा
टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.
Aug 30, 2017, 09:55 AM IST'एक पाय नसला तरी पाकिस्तानविरुद्ध खेळणार'
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य एम.एस.के.प्रसाद यांनी धोनीसोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.
Aug 28, 2017, 10:28 PM ISTलोढा समितीचा दणका, दिल्ली निवड समितीच्या तिघांना डच्चू
डीडीसीए म्हणजेच दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं माजी क्रिकेटपटू अतुल वासन, निखील चोप्रा आणि मणिंदर सिंग यांना दिल्लीच्या निवड समिती सदस्य पदावरून काढून टाकलं आहे.
Nov 6, 2016, 07:30 PM IST