न्यूयॉर्क

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2018, 08:10 PM IST

व्हिडिओ : फ्रान्सच्या या महिला टेनिस खेळाडूने कोर्टवरच शर्ट काढला आणि...

अमेरिकन ओपनच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान टेनिस कोर्टवर एलाइज कार्नेट हिने आपला शर्ट बदलला. या घटनेनंतर नवा वाद

Aug 30, 2018, 07:37 PM IST

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एस्सेल ग्रुपच्या वतीनं न्यूयॉर्कमध्ये निसर्गोपचार केंद्र

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात योग आणि प्राणायामच्या सुविधेनं परिपूर्ण असं निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

Jun 21, 2018, 08:24 AM IST

भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी

भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे.

May 5, 2018, 12:42 PM IST

न्यूयॉर्क | पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरं वेशीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 02:00 PM IST

चुकीच्या वेळी इंजेक्शन दिल्याने डॉक्टरने नर्सचा गळा दाबला

देव आणि डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं बोललं जातं. देवानंतर डॉक्टरांचे नाव घेतले जाते. मृत्यूच्या दारातून जिंवत आणण्याची ताकद डॉक्टरांमध्ये असते. अशाच एका डॉक्टराने एक विचित्र प्रकार केल्याचा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे.

Jan 25, 2018, 10:28 PM IST

न्यूयॉर्क । पाकिस्तानवर डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 07:34 PM IST

अमेरिकेच्या राजधानीतही अग्नितांडव, १२ जण होरपळले

भारताच्या आर्थिक राजधानीत अग्निकांड घडलं असतानाच अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्येही आगीनं थैमान घातलं.

Dec 29, 2017, 11:49 PM IST

रेकॉर्डब्रेक : ३ हजार कोटीमध्ये विकली गेली लिओनार्डो दा विंची पेंटीग

  अमेरिकेतमध्ये लिओनार्डो दा विंची ने तयार केलेल्या येशू ख्रिस्ताच्या शतकातील पेंटिंगच्या विक्रीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

Nov 16, 2017, 03:34 PM IST

न्यूयॉर्क हल्ल्यातील दुसऱ्या अतिरेक्याला शोधण्यात अमेरिकन पोलिसांना यश

न्यूयॉर्क आतंगवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला शोधण्यात अमेरिकेला यश आले आहे.

Nov 2, 2017, 12:52 PM IST

जेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले. 

Oct 27, 2017, 10:20 AM IST

पेटत्या कारमध्ये मैत्रिणीला सोडून त्याने काढला पळ

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Oct 15, 2017, 08:36 PM IST