पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींचं आव्हान, खिलाडी कुमारचा प्रतिसाद, कोरोनाशी लढण्यासाठी २५ कोटींची मदत

जगभरामध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस भारतातही पोहोचला आहे. 

Mar 28, 2020, 06:19 PM IST

कोरोनाशी लढाई, मोदींनी या मंत्र्यांना दिली महाराष्ट्राची जबाबदारी

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीयेत. 

Mar 26, 2020, 09:14 PM IST

coronavirus: जान है, तो जहान है.... मोदींचा नागरिकांना सल्ला

'...अन्यथा देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल'

Mar 24, 2020, 10:04 PM IST

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Mar 24, 2020, 08:17 PM IST
New Delhi PM Modi Address to the nation at 8 pm 24 march 2020 PT35S

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांशी संवाद साधणार

Mar 24, 2020, 05:05 PM IST

...म्हणून पीएम मोदींनी झोपडीत राहणाऱ्या या आजीचे मानले आभार

मोदींनी ट्विटरवर एक ट्विट रिट्विट केलं आहे.

Mar 24, 2020, 01:56 PM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा करणार देशाला संबोधित, कठोर निर्णय घेणार का याकडे लक्ष

पंतप्रधान मोदी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावावर जनतेशी संवाद साधणार आहेत.

Mar 24, 2020, 11:46 AM IST

पंतप्रधानांच्या आईचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम

कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी संध्याकाळी ५ वाजता थाळी आणि टाळी वाजवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. 

Mar 22, 2020, 10:34 PM IST

कोरोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा; मोदींचे जनतेला आवाहन

कोरोनावर उपाय सांगा आणि १ लाख जिंका

Mar 16, 2020, 08:57 PM IST
PM NArendra Modi Tweet For Precaution From Coronavirus PT1M3S

'कोरोनाशी भारताचा लढा' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं टि्वट

'कोरोनाशी भारताचा लढा' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं टि्वट
PM NArendra Modi Tweet For Precaution From Coronavirus

Mar 16, 2020, 05:15 PM IST

महिला दिन : नारीशक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सलाम

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज व्यक्तींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Mar 8, 2020, 11:10 AM IST
Shiv Sena Moutpiece Samana Marathi News Paper Criticise PM Modi On Giving Up Social Media PT1M13S

मुंबई । 'सामना'तून पुन्हा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मंगळवारी पुन्हा त्यांच्या एका ट्विटनंतर सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. यावरून आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

Mar 4, 2020, 10:10 AM IST

दिल्लीतल्या हिंसाचारावर पंतप्रधानांनी मौन सोडलं

दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

Feb 26, 2020, 04:37 PM IST