पंतप्रधानांचा नेपाळ दौरा, जनकपूर-अयोध्या बससेवेचा शुभारंभ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 11, 2018, 01:55 PM ISTकठुआ आणि उन्नाव प्रकरणावर काय बोलले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या सेंट्रल हॉल वेस्टमिंस्टरमध्ये 'मन की बात, सबके साथ' या कार्यक्रमातून अनेक मुद्यांवर आपली रोख मत मांडली.
Apr 19, 2018, 09:35 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 09:53 AM ISTपंतप्रधान मोदी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवासाच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दोन्ही दौऱ्यांमधून यजमान देशांनी भारताचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी रविवारी व्यक्त केला. व्यापार, प्रदुषणविरहित उर्जा, आणि गुंतवणूक या तिन प्रमुख विषयांवर स्वीडनमध्ये चर्चा होईल. शिवाय पंतप्रधान भारत- नॉर्डिक परिषेदेला संबोधित करतील.
Apr 16, 2018, 08:57 AM ISTनवी दिल्ली | पंतप्रधानांनसह भाजप खासदाराचं आज उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 09:09 AM ISTयवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब
गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केलीय.
Apr 11, 2018, 06:34 PM ISTपोलिसात थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Apr 11, 2018, 03:36 PM ISTचंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी
महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे.
Apr 10, 2018, 03:10 PM ISTमी सुद्धा बाबाच व्हायला हवे होते - वरूण गांधी
सुल्तानपूरमध्ये केलेले भाषण हे योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा आहे.
Mar 30, 2018, 07:55 PM ISTसांगली | पंतप्रधानांनी पाहिला बेदाण्याचा सौदा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 03:02 PM ISTपंतप्रधान मोदींनी चंद्राबाबू नायडूंना फोन केला आणि....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना फोन करून, त्रिपुरात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्यास सांगितलं.
Mar 11, 2018, 10:35 PM ISTज्यांनी मत नाही दिलं त्यांचही सरकार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्रिपुरामध्ये ३ मार्चला निवडणुक निकाल आले आणि भाजपाचा झेंडा फडकला. पंतप्रधानांनी आगरतळा येथे नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात नवा संदेश दिलाय.
Mar 10, 2018, 08:54 AM ISTलेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध
त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
Mar 7, 2018, 12:14 PM ISTनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 02:06 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Mar 4, 2018, 12:03 PM IST