दिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा
पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Nov 13, 2016, 12:37 PM ISTमोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय..
Nov 13, 2016, 11:44 AM ISTनागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
Nov 13, 2016, 10:27 AM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTमोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.
Nov 13, 2016, 08:26 AM ISTकामाच्या ताणामुळे बँक कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.
Nov 13, 2016, 08:07 AM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM ISTपंतप्रधान मोदींनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यावर्षी दिवाळीचा सण जवानांसोबत साजरा केला. यंदा मोदींनी भारत-चीन सीमेचं रक्षण करणाऱ्या इंडो तिबेटीयन आणि लष्कराच्या डोगरा रेजिमेंटसोबत आपली दिवाळी साजरी केली. पंतप्रधान हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये जवानांशी संवाद साधला.
Oct 30, 2016, 03:19 PM ISTमोदींची जवानांसोबत दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2016, 02:49 PM ISTपंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात पंतप्रधान अनेक योजनांचा शुभारंभ करतील.
Oct 24, 2016, 08:13 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे मानलेत आभार
दहशतवादविरोधी लढ्यात देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे आभार मानलेत. गोव्यामध्ये झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझिलचे अध्यक्ष मायकल टेमर यांच्याशी मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली.
Oct 18, 2016, 12:19 AM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTअनुराग कश्यपच्या ट्विटवर बॉलीवूडची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 07:12 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTब्रिक्स परिषदेत मोदी जॅकेटची क्रेझ
गोव्याच्या बेनौलीत ब्रिक्स परिषदेचा पहिला दिवस गाजला तो जगभरातल्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि पत्रकार परिषदांनी. मात्र दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर हे सारे नेते जमले ते रात्रीच्या भोजनासाठी.
Oct 16, 2016, 08:29 AM IST