परवानगी

सनबर्न पार्टीला अखेर मुंबई हायकोर्टाची परवानगी

 चार दिवसांच्या या फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा

Dec 28, 2016, 04:29 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीला राष्ट्रपतींची मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर खुशखबर मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता द्यायला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी मंजुरी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. 

Nov 4, 2016, 11:18 PM IST

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.

Oct 27, 2016, 09:54 PM IST

खेकड्यांच्या संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी

तेजस उद्धव ठाकरे यांनी शोधलेल्या खेकड्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना राज्य सरकारनं परवानगी दिलीय. 

Oct 26, 2016, 07:38 PM IST

पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 06:03 PM IST

परवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू

परवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू 

Oct 8, 2016, 09:37 PM IST

गर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट

गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.

Sep 21, 2016, 11:38 AM IST

गणेशोत्सवात लाऊडस्पिकरच्या परवानगीबाबत सरकारने दिले आदेश

गणेशमंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवण्याची परवानगी देणासंदर्भातला आदेश सरकारनं जारी केलाय. पण या आदेशात सरकारनं फक्त चारच दिवसांची परवानगी दिलीय. त्यामुळे आता जोर जोरात गाणी वाजवण्याची हौस फिटवण्यासाठी यंदा एक दिवस कमी मिळणार आहे.

Sep 8, 2016, 12:57 PM IST

१२ तारखेपर्यंत ८ डान्सबारला परवानगी देण्याचे आदेश

१२ तारखेपर्यंत ८ डान्सबारला परवानगी देण्याचे आदेश

May 10, 2016, 03:04 PM IST

डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

Apr 20, 2016, 05:40 PM IST