पश्चिम रेल्वे

वेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नासाठी नाकारतात, हायकोर्टाचे निरीक्षण

लोकलमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत चाललीय. या गर्दीबाबत उच्च न्यायालयानं एक निरिक्षण नोंदवलंय. मुंबईतल्या लोकलमधल्या प्रवाशांच्या गर्दीवर निरिक्षण नोंदवताना उच्च न्यायालयानं एक वेगळाच मुद्दा मांडला. 

Dec 9, 2016, 09:53 AM IST

VIDEO : पश्चिम रेल्वेत महिलांमध्ये पुन्हा हाणामारी

पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये महिलांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडलीय.

Nov 19, 2016, 11:48 AM IST

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

Nov 10, 2016, 12:22 PM IST

पश्चिम रेल्वेवर 'दादागिरी'चे प्रकार वाढले

 पश्चिम रेल्वेवर प्रवास करताना तुम्हाला विरार-बोरिवलीकरांचा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो, आता तो आणखी तीव्र आणि वाढत चालला आहे. डब्यात जास्त गर्दी होईल म्हणून लोकलचा दरवाजाच बंद करण्याचा प्रकार आज विरारमध्ये घडला, अखेर पोलिसांच्या मदतीने हे दार उघडण्यात आलं.

Nov 8, 2016, 01:41 PM IST

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर

वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लोकलच्या फे-या आणि डब्ब्यांची संख्या वाढवण्याच्या शिफारशी करण्यात आल्यात. त्यानुसार नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत पश्चिम रेल्वेवर पंधरा डब्ब्याच्या चौदा फे-या वाढवण्यात येणार आहेत. 

Nov 6, 2016, 10:41 AM IST

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय. 

Oct 9, 2016, 09:38 AM IST

दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका

पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 

Sep 21, 2016, 08:27 AM IST

पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही विस्कळीत

डहाणू रोड आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरून आता 24 तासांहून अधिक उलटलेत. पण पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही.  

Jul 5, 2016, 08:19 AM IST

डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jul 4, 2016, 03:17 PM IST

डहाणूजवळ मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प

डहाणू-वाणगावदरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने, मुंबई-गुजरात वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान मालगाडीचे ११ डब रुळावरुन घसरले.  रात्री उशीरा २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Jul 4, 2016, 08:34 AM IST