पाऊस

पुढच्या ४८ तासात राज्याच्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

जूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Jul 2, 2020, 06:50 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, समुद्राला उधाण येणार

 पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.

Jul 2, 2020, 10:33 AM IST

आसाममध्ये गंभीर पूरस्थिती; १५ जणांचा मृत्यू

ब्रह्मपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी...

Jun 27, 2020, 10:04 AM IST

हिंगोलीत जोरदार पाऊस : पुरात बैलगाडीसह वृद्ध दाम्पत्य बेपत्ता, महिलेचा मृतदेह हाती

हिंगोली जिल्ह्यात काही भागात शुक्रवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. या पावसाचा एक बळी गेला असून एक जण बेपत्ता आहे.  

Jun 20, 2020, 02:56 PM IST

'मुंबईचा पाऊस आणि पुस्तक', विराटची पोस्ट

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे नेहमी धावपळ करणारे क्रिकेटपटू हे सध्या त्यांच्या घरातच आहेत. 

Jun 19, 2020, 05:42 PM IST

रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस फक्त १८ दिवसात

मान्सूनच्या सुरुवातीलाच कोकणात पाऊस मुसळधार कोसळत आहे.

Jun 18, 2020, 11:41 PM IST

सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वारणा नदीला पूर

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  

Jun 18, 2020, 11:47 AM IST

राज्याच्या या भागांमध्ये पुढच्या ४८ तासात वादळासह पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सलामी दिली.

Jun 11, 2020, 10:29 PM IST

पाहा महाराष्ट्रात असा असेल मान्सूनचा प्रवास

पाहा तुमच्यापासून तो नेमका किती दूर 

 

Jun 11, 2020, 04:54 PM IST

देखो वो आ गया! अखेर मान्सून राज्यात दाखल

पुढील काही दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक 

Jun 11, 2020, 02:35 PM IST

कोरोनामुळे मुंबईत आणखी हाहाकार उडणार, आयआयटी मुंबईचा धक्कादायक अहवाल

 मुंबई कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या विळख्यात आहे. त्यादरम्यान आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.  

Jun 11, 2020, 08:46 AM IST

निसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.

Jun 9, 2020, 09:02 AM IST

पाहा, मुंबई आणि परिसरात सकाळी कसा पाऊस कोसळला ?

 मुंबई आणि परिसरात सकाळी कसा पाऊस कोसळला ?

Jun 6, 2020, 10:31 AM IST