पीसीबी

T-20 वर्ल्डकप : भारतात सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू....म्हणाले...

भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण 

Oct 21, 2020, 11:11 AM IST

चॅटिंग करत तरुणींची दिशाभूल, इमाम उल हकला चूक मान्य

महिलांची दिशाभूल करणं आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हे आरोप इमामवर आहेत

Jul 30, 2019, 04:28 PM IST

भारताशी वाद पाकिस्तानला महागात; बसला इतक्या कोटींचा फटका

भारताची ही भूमिका कायदेशीररित्या चुकीची असल्याचं ते म्हणाले होते. पण... 

Mar 19, 2019, 11:19 AM IST

पुलवामा हल्ला : 'खेळ आणि राजकारण वेगळं ठेवा'; पीसीबीचे उपदेशाचे डोस

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Feb 18, 2019, 02:24 PM IST

पाकिस्तानला दणका, बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी लागणार

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीनं चांगलाच दणका दिला आहे. 

Dec 19, 2018, 10:20 PM IST

पाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून?

पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.

Feb 23, 2018, 09:19 AM IST

भारतासोबत न खेळल्याने पाकिस्तानचे होतेय मोठे नुकसान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाहीये. बीसीसीआयकडून पाकिस्तानसोबत खेळण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये. 

Jan 8, 2018, 11:16 AM IST

पाकिस्तानी क्रिकेटपटू सईद अजमलने घेतली निवृत्ती

पाकिस्तीनी क्रिकेट संघातील प्रसिद्ध गोलंदाज सईद अजमलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजमल हा क्रिकेटपासून प्रदीर्घ काळ दूर होता. अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

Nov 13, 2017, 07:29 PM IST

क्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई

पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.

Oct 21, 2017, 03:22 PM IST

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकच्या या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी

पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने पाकिस्तानचा टेस्ट खेळाडू शारजील खान याच्या गेल्या फेब्रुवारीमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घातली आहे.

Aug 31, 2017, 11:44 AM IST

भारताच्या तुलनेत पाकिस्तानच्या क्रिकेटर्सना इतके मिळते मानधन

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतप पाकिस्तानी क्रिकेटर्सवर बक्षिसांचा वर्षाव होतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी विजेत्या संघातील प्रत्येक क्रिकेटरला एक कोटी रुपये बक्षिसांची घोषणा केलीये.

Jul 13, 2017, 07:52 PM IST

'...तर तो पर्यंत भारत-पाकिस्तान सिरीज नाही'

भारताने भारत-पाकिस्तान सिरीजच्या शक्यता पूर्णपणे फेटाळल्या.

May 29, 2017, 12:42 PM IST

आता मिसबाहने निवृत्ती घ्यावी - पीसीबी

मिसबाह-उल-हक याने मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यान निवृत्ती घ्यावी, असा सल्ला खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला दिलाय.

Mar 10, 2017, 03:21 PM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन खेळाडूंवर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. 

Feb 11, 2017, 02:57 PM IST

भारतानं क्रिकेट न खेळल्यामुळे आयसीसीची पाकिस्तानला खिरापत

भारतानं पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिल्यामुळे आयसीसीनं पाकिस्तानच्या महिला टीमला सहा पॉईंट्स खिरापत म्हणून दिले आहेत.

Nov 25, 2016, 04:59 PM IST