चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
पी चिदंबरम यांच्यासंदर्भातील जामीन संदर्भतील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी
Aug 21, 2019, 06:29 PM ISTचेन्नई । चिदंबरम यांच्या अटकेसाठी गेलेले सीबीआयचे पथक रिकाम्या हाती माघारी
चेन्नई । चिदंबरम यांच्या अटकेसाठी गेलेले सीबीआयचे पथक रिकाम्या हाती माघारी
Aug 20, 2019, 08:40 PM IST१९८४ च्या दंगलीसाठी राहुल गांधींना जबाबदार धरू नका - पी. चिंदबरम
'तेव्हा ते १३ - १४ वर्षांचे होते... त्यांनी कुणालाही दोषमुक्त केलेलं नाही'
Aug 25, 2018, 04:49 PM IST१३५ रूपयांचा चहा, १८० रूपयांची कॉफी, पी चिदंबमरमना फुटला घाम
चेन्नई विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच, अशा स्थितीत काय करावे याचे उत्तरही त्यांनी यूजर्सकडून मागवले आहे.
Mar 25, 2018, 06:34 PM ISTकार्ती चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक
काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केलीय.
Feb 28, 2018, 10:00 AM ISTकार्ती चिदंबरम यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाचे छापे
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील घर आणि कार्यालयावर आज ( शनिवार) सक्तवसुली संचालनालयाने छापे मारले.
Jan 13, 2018, 04:15 PM ISTजम्मू-काश्मीर: वाढत्या दहशतवादाबद्दल पी. चिदंबरम यांनी साधाल मोदींवर निशाणा
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Jan 7, 2018, 11:15 PM IST'अच्छे दिन' सोडाच पण, वाईट दिवस कधी संपणार'
अच्छे दिन तर दूरची गोष्ट. पण, सध्या सुरू असलेले 'बुरे दिन' तरी कधी संपणार, असा सवाल विचारत माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Sep 27, 2017, 05:17 PM IST'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त
अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत.
Sep 25, 2017, 03:34 PM ISTनोटबंदी काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती ?: पी. चिदंबरम
नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची योजना होती काय? असा रोखडा सवाल विचारत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर खरमरीत शब्दांत टीका केली आहे. आरबीआयने नोटबंदीमुळे बॅंकेकडे परत आलेल्या जुन्या नोटासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
Aug 30, 2017, 10:04 PM ISTपुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली
पुराव्यांशिवाय चिदंबरम यांच्यावर कारवाई नाही - जेटली
May 17, 2017, 12:11 AM ISTचेन्नई - पी चिदंबरम यांच्या घरी सीबीआयची धाड
May 16, 2017, 03:36 PM ISTनोटबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा घोटाळा - पी चिदंबरम
नोटाबंदीचा निर्णय हा मोदी सरकारनं केलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी नागपुरात आहेत. या मेळाव्याआधी चिदंबरम यांनी नोटाबंदीचा निर्णयाविषयी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी हा आरोप केला.
Dec 13, 2016, 01:10 PM ISTमाझ्या मुलावरील आरोप खोटे- चिदंबरम
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा कार्तीवरील आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे, तो माझा मुलगा असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केलंय.
Mar 7, 2016, 12:32 PM ISTकामापेक्षा मोदींच्या जाहिरातीच आकर्षक - चिदंबरम
मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
May 25, 2015, 09:21 PM IST