शरद पवार-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 05:46 PM ISTपुस्तक खरेदीवरुन विरोधक-तावडेंमध्ये जुंपली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 08:04 PM ISTसुखवार्ता | गरजूंना पुस्तकं देणारं ठाण्यातलं कुटुंब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 04:43 PM IST'चला हवा येऊ द्या' मधील पत्रे आता पुस्तकरूपी
ज्यांच्या पत्रांनी साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पानावतात ते लेखक अरविंद जगताप.
Dec 28, 2017, 03:15 PM ISTलेखक अरविंद जगताप यांच्या 'पत्रास कारण की...' या पुस्तकानिमित्त केली चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 01:15 PM ISTनाशिक । नाशिकच्या कारागृहात लिहिलं गेलं ‘श्यामची आई’ पुस्तक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:40 PM ISTमुंबई | शिवसेनेच्या पुस्तकाला भाजपचं प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 06:58 PM ISTसावत्र मुलगा सनीबद्दल पहिल्यांदाच बोलल्या हेमा मालिनी
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने तिचं आत्मचरित्र लॉन्च केलंय. ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकातून पडद्यामागील हेमाबद्दल लिहिलं गेलं आहे. राम कमल मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
Oct 17, 2017, 01:26 PM ISTअमित शहा शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार
गुजरातेत शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
Sep 10, 2017, 07:31 PM ISTमहाराष्ट्रातील पुस्तकांतून गायब होणार मुघल इतिहास
महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकामधून मुघलांचा इतिहासच इतिहासजमा होतोय.
Sep 6, 2017, 08:55 PM ISTपुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये पुस्तक दही हंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 10:17 PM ISTनववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी
नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Aug 2, 2017, 05:57 PM ISTनववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप
महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.
Jul 31, 2017, 04:33 PM ISTआदिवासी मुलांच्या शाळेत अजून पुस्तकच पोहचली नाहीत
आदिवासी मुलांच्या शाळेत अजून पुस्तकच पोहचली नाहीत
Jul 26, 2017, 10:54 AM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM IST