पेट्रोल डिझेल 0

आता घरबसल्या फ्री मध्ये मिळेल डिझेल ; ही कंपनी देत आहे ही नवी सेवा

आता तुम्हाला घरबसल्या पेट्रोल-डिझेल मिळेल, असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही.

Apr 12, 2018, 01:27 PM IST

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, पाहा आजचे दर

राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 71.70 रुपये प्रति लिटरने वाढली आहे. जी जवळपास तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. 

Jan 19, 2018, 03:31 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

Jul 6, 2017, 09:41 AM IST

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनणार पेट्रोल-डिझेल

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी भारताने एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.

Aug 2, 2016, 10:24 AM IST