प्रचार

हिमाचल प्रदेशमध्ये आज विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सत्तेचा झेंडा रोवल्यापासून भाजपच्या विजयाचा वारू चौखुर उधळलाय.

Nov 7, 2017, 08:52 AM IST

'अदृष्यं हात शरद पवार-काँग्रेसचे'

भाजपचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल कारण अदृष्यं हात हे सरकार वाचवतील, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

Oct 8, 2017, 08:24 PM IST

बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना ठेचलं असतं - जैन मुनी

संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली, असं म्हणत जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आगपाखड केलीय. 

Aug 25, 2017, 12:32 PM IST

मिरा-भाईंदरची रणधुमाळी आज थंडावणार

मिरा - भाईंदर महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. प्रचाराच्या तोफा संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. 

Aug 18, 2017, 08:57 AM IST

पनवेलच्या पहिल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच बड्या पक्षाचे नेते रणधुमाळीत

महापालिका निवडणुकी साठी प्रचाराचा शेवटचा आठवडा उरल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाआघाडीची प्रचासभा पनवेलमध्ये पार पडली. 

May 19, 2017, 09:15 AM IST

काँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय. 

Apr 17, 2017, 11:23 AM IST

लातूर मनपा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीची ही उडी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस-भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा लातूरच्या आंबेडकर चौकात पार पडली. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Mar 29, 2017, 09:56 AM IST

यूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान

उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी  प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

Mar 6, 2017, 09:00 PM IST

सोशल मीडियावरील प्रचाराला आळा घालण्यास प्रशासन हतबल

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराची मुदत संपली आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यावरही बंदी आहे. तसे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहे. मात्र, यामधील मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टता नसल्याने नेमकी काय कारवाई करावी, हा प्रश्न अधिका-यांना पडला आहे. तसेच या प्रचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही प्रभावी उपाय नसल्याने, प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसत आहे. 

Feb 20, 2017, 04:20 PM IST

'ठाण्यातली शिवसेना आनंद दिघेंची राहिली नाही'

ठाण्यामधील शिवसेना ही आता आनंद दिघेंची राहिली नसून ती नातेवाईकांची आणि स्वार्थी लोकांची शिवसेना झाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Feb 19, 2017, 08:48 PM IST