प्रवास

टीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास

भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे. 

Nov 14, 2017, 10:36 AM IST

२०१८ मध्ये सुट्ट्यांची बरसात, १६ लॉन्ग विकेंड

२०१७ या वर्षात तुम्हाला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आणि त्या तुम्ही एन्जॉय केल्या. आता हे वर्ष संपायला आलंय. आणि आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. २०१७ प्रमाणेच २०१८ या वर्षातही तुम्हाला भरमसाठ सुट्ट्या मिळणार आहेत. जेणेकरून तुम्ही तुमचं प्लॅनिंग आताच करू शकता. २०१८ मध्ये एक-दोन नाहीतर तब्बल १६ लॉंग विकेन्ड येत आहेत आणि याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता.  

Nov 6, 2017, 03:58 PM IST

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.

Sep 27, 2017, 12:28 PM IST

सावधान! मुंबई ते दिल्ली प्रवास म्हणजे 'चोरांची राजधानी'

मुंबई ते दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन राजधानी वातानुकूलित ट्रेनमध्ये महिन्याभरात १५ चोऱ्या झाल्या आहेत.

Sep 10, 2017, 08:14 PM IST

गरीब मॅकेनिक ते कुख्यात डॉनपर्यंतचा अबू सालेमचा प्रवास

विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली. 

Sep 7, 2017, 04:33 PM IST

मुंबई लोकलचा प्रवास महागण्याची चिन्हं

मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबईतील लोकलच्या प्रवास लवकरच महागण्याची चिन्हं आहेत.

Sep 3, 2017, 05:17 PM IST

बॉलिवूडचे हे कलाकार खासगी विमानाने करतात प्रवास

बॉलिवूडच्या प्रत्येक स्टारची लाईफस्टाईल ही वेगळीच आहे. यातच बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. ज्यामध्ये बॉलिवूडचे बीग बी यांच्यापासून सलमान खान याचा देखील समावेश आहे. पाहा अजून कोणकोणते स्टार्स प्रायव्हेट विमानाने प्रवास करतात.

Aug 28, 2017, 01:10 PM IST

फक्त ५ हजारात फिरा या ४ Untouch जागा

हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकक्षण काही दिवस शांततेचे आणि निसर्गाच्या सानिध्यातले शोधत असतो. आणि अशावेळी जर लाँग विकेंड मिळाला तर मग काय मज्जाच असते. यंदा ऑगस्ट महिन्यात असे लाँग विकेंड एक दोन नाही तर तब्बल ३ वेळा असे लाँग विकेंड आहेत. ५ ते ७ ऑगस्ट, १२ ते १५ ऑगस्ट आणि २५ ते २७ ऑगस्ट या दिवसांमध्ये प्रत्येकाला लाँग विकेंड मिळणार आहे. एकाचवेळी तीन लाँग विकेंड आणि सणांची सरबत्ती असल्यामुळे थोडा खिशाला देखील कात्री बसणार आहे. असं असताना मनमुराद फिरण्यावर हा उत्तम पर्याय आहे. आता तुम्ही फक्त ५ हजारात देशातील या Untouch जागा फिरू शकता.... 

Aug 3, 2017, 06:16 PM IST

केबल ऑपरेटर ते भूमाफिया....शितपचा प्रवास

केबल ऑपरेटर ते भूमाफिया....शितपचा प्रवास

Jul 26, 2017, 10:17 PM IST

धक्कादायक : ...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात

...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात

Jul 26, 2017, 09:20 AM IST

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

Jul 20, 2017, 03:39 PM IST

राजधानी आणि शताब्दीमध्ये प्रवास होणार आणखी आनंददायी

राजधानी आणि शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सुखकारक यासाठी तयारी चालू आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे. लवकरच या रेल्वे गाड्यांमध्ये बदल होणार आहे.

Jun 26, 2017, 07:17 PM IST

अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन

हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

Apr 27, 2017, 06:56 PM IST