प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा
मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
Mar 14, 2014, 06:19 PM ISTदलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या
प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.
Dec 14, 2013, 04:28 PM ISTप्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!
मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिह्यातल्या बलवारी गावात प्रेमविवाह केल्यानं एका जोडप्याला गावकऱ्यांनी जहरी शिक्षा दिलीय.
Oct 16, 2013, 04:38 PM IST