सिंधू पुन्हा इतिहास रचण्याच्या तयारीत
ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू आता अजून एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.
Aug 27, 2017, 04:28 PM ISTटीम इंडिया फायनल हरली, पण मन जिंकली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:16 PM ISTफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM ISTमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM IST...तर भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनलची चौकशी होणार
भारत आणि श्रीलंकेमधल्या २०११ वर्ल्ड कप फायनलची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे.
Jul 20, 2017, 04:39 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक ठोकणाऱ्या फखरने केला खुलासा
पाकिस्तानचा ओपनर फखर झमानने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह बद्दल मोठा खुलासा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा जमाने सांगितले की, या सामन्यात भारतीय संघाचे काही खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह यांनी स्लेजिंग केलं.
Jul 9, 2017, 03:16 PM IST'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.
Jul 5, 2017, 06:42 PM ISTपाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Jun 16, 2017, 03:53 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ : फायनलला रोहित तोडू शकतो शिखरचा हा रेकॉर्ड
रन्स करणारा बॅटसमनच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा शिखर धवननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
Jun 16, 2017, 12:14 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत 'तत्वत:' क्वालिफाय
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आफ्रिकेला आठ विकेट्सनं हरवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Jun 11, 2017, 11:25 PM ISTनदालचं लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपन फायनलमध्ये वावरिंकाला लोळवलं
क्ले-कोर्टचा अनभिषिक्त सम्राट हे बिरुद स्पेनच्या राफाएल नदालनं कायम ठेवलं आहे.
Jun 11, 2017, 10:38 PM ISTपोलार्डच्या संशयास्पद हालचालींची सोशल नेटवर्किंगवर चर्चा
आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईनं शेवटच्या बॉलवर पुण्याचा पराभव केला.
May 29, 2017, 09:13 PM IST