फ्रान्स

फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत

 फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही. 

Jul 5, 2014, 07:30 AM IST

फ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम

युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.

Jul 2, 2014, 06:04 PM IST

किंग खान शाहरूखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला फ्रान्सच्या 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 

Jul 2, 2014, 11:46 AM IST

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोजींना ताब्यात घेतलं

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोला सार्कोजी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

Jul 1, 2014, 04:33 PM IST

एका लिटरमध्ये 3330 किलोमीटर चालणारी गाडी!

एखाद्या गाडीचं अॅव्हरेज जास्तीत जास्त 20-25 किलोमीटर प्रती लिटर असू शकतं... हे तर तुम्हाला माहित आहेच. पण, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल की एक अशीही गाडी तयार झालीय जी तुम्हाला 3330 किलोमीटर प्रती लिटरचा अॅव्हरेज देऊ शकेल

Jun 3, 2014, 04:52 PM IST

बॅटरीवर चालणारं हृदय... मानव अमर होणार?

एका नव्या शोधामुळे आता, हृदयविकारग्रस्त रुग्णांचं आयुष्यही आणखी पाच वर्षांनी वाढू शकते. हा नवा शोध आहे एका कृत्रिम हृदयाचा...

Mar 18, 2014, 07:48 AM IST

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

Dec 23, 2013, 09:20 AM IST

फ्रान्सच्या बार्तोलीचा टेनिस करिअरला अलविदा!

विम्बल्डन चॅम्पियन फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं टेनिस करिअरला अलविदा केलाय. 28 वर्षीय बार्तोलीनं निवृत्ती घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं बार्तोलीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

Aug 15, 2013, 03:33 PM IST

लाजिरवाण्या पराभवानंतरही फ्रान्स क्वार्टर फायनलमध्ये

वर्ल्ड चॅम्पियन आणि युरो चॅम्पियन फ्रान्सला ग्रुप डीच्या अखेरच्या मॅचमध्ये स्विडनकडून २-० अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं. मात्र, या पराभवानंतरही फ्रान्सने क्वार्टर फायनलमधील आपली सीट याआधीच बूक केली होती. स्विडनच्या या विजयाचे हिरो ठरले ते कॅप्टन इब्राहिमोविच आणि लार्सन...

Jun 20, 2012, 09:21 AM IST

युरो २०१२ : फ्रान्सची युक्रेनवर सहज मात

ग्रुप 'डी' मध्ये फ्रान्सनं युक्रेनवर २-० ने सहज विजय मिळवला. मेनेझ आणि कबाईने प्रत्येकी एक गोल करत फ्रान्सला हा विजय मिळवून दिला. दरम्यान, प्रथमच युरो कपमध्ये सहभागी झालेल्या युक्रेनने फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये चांगलीच टक्कर दिली.

Jun 16, 2012, 07:27 AM IST

फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्वॉईस् होलांद

फ्रेंच जनतेने रविवारी झालेल्या निवडणुकीत सत्तांतराच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसऱ्या टप्यात झालेल्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलास सारकोझी यांचा सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार फ्रँक्वॉईस् होलांद यांनी पराभव केला.

May 7, 2012, 09:44 AM IST