महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?
महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2019, 02:59 PM ISTबाळासाहेब थोरांतांची काँग्रेस गटनेतेपदी निवड
महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना अखेर काँग्रेसने त्यांच्या गटनेत्याची निवड केली आहे.
Nov 26, 2019, 01:32 PM ISTराज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Nov 26, 2019, 01:04 PM ISTभाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Nov 26, 2019, 12:42 PM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.
Nov 26, 2019, 09:05 AM ISTमुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
Nov 26, 2019, 08:55 AM ISTमुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
Nov 26, 2019, 08:50 AM ISTअजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.
Nov 26, 2019, 08:31 AM ISTउपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग
राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 09:31 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पुढाकार घेतला आहे. पण...
Nov 19, 2019, 02:33 PM ISTक्रिकेटमध्ये बॉल दिसतो, भाजपला दिसला नाही - बाळासाहेब थोरात
तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून भाजप नेते बोलत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय.
Nov 15, 2019, 01:54 PM ISTकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा भाजपला टोला
भाजपवर बाळासाहेब थोरात यांची टीका
Nov 15, 2019, 12:23 PM IST