बेकायदेशीर

ठाणे | बेकायदेशीरपणे बैलांच्या झुंजीचे आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:53 AM IST

वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला

बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई केल्यानंतर आज कित्येक वर्षानंतर वडाळा-शिवडी चार रस्ता मोकळा श्वास घेऊ लागलाय. 

Oct 29, 2017, 12:09 AM IST

बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीर वापर

सांगली जिल्ह्यात मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीरपणे जेवणावळीसाठी वापर केल्याचं उघड झालंय.

Aug 3, 2017, 06:14 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरची टोल दरवाढ बेकायदेशीर?

आता मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी... येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे १ एप्रिल २०१७ पासून मुंबई - पुणे महामार्गावरील टोलमध्ये मोठी वाढ होणार आहे. जुन्या महामार्गासह एक्सप्रेस हायवेवरील टोलमध्ये १८ टक्क्यांची वाढ होणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांवरील टोलमधून अपेक्षित उत्पन्नाची भरपाई झालेली असताना ही टोलवाढ लागू होणार आहे.

Mar 23, 2017, 11:03 PM IST

परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय

Mar 8, 2017, 09:25 PM IST

डोंगरी भागातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडली

महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी अनधिकृत इमारत पाडली गेली आहे.  

Mar 7, 2017, 08:43 PM IST

बेकायदेशीर गर्भलिंगनिदानाचा प्रकार उघड; आरोपी फरार

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. पिराचीवाडी या डोंगराळ गावात बेकायदेशिर गर्भलिंग निदान केलं जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

Feb 2, 2017, 08:15 AM IST

महाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली

राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय. 

Oct 8, 2016, 04:34 PM IST

'रिलायन्स जिओ'च्या जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो बेकायदेशीर?

नुकतंच मुकेश अंबानींच्या बहुचर्चित आणि महत्त्वकांक्षी 'रिलायन्स जिओ' लोकांसमोर आला... यावेळी, जिओच्या जाहिरातींवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत होता. 

Sep 2, 2016, 08:19 PM IST

जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक

जिंदालच्या बेकायदेशीर पाईपलाईनविरुद्ध 'चाफेर'वासिय आक्रमक

Jul 20, 2016, 10:35 PM IST

मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Mar 4, 2016, 12:11 PM IST